नटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता रस्त्यावर बसून पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत एका नटीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी आमच्या विरोधात उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन मृत झालेल्या पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more