axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । axis bank  कडून नुकतेच आपल्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 13 जूनपासून FD वरील नवीन दर नवीन लागू झाले आहेत, तर 1 जूनपासून बचत खात्यावरील व्याजदर बदलले आहेत. सर्व बदल हे 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर लागू होणार आहेत. यानंतर आता axis bank कडून 7 ते 10 … Read more

SBI, HDFC, ICICI, Axis आणि PNB यांपैकी कोणती बँक बचत खात्यावर किती व्याज देते ते जाणून घ्या

post office

नवी दिल्ली । कोणतेही बचत खाते हे त्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना कोणत्याही वेळी पैशांची गरज भासते. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते केवळ तुमच्या ठेवींवर व्याजच देत नाही तर ते तुम्हाला कधीही पैसे काढण्याची परवानगी देते. मात्र इथे तुम्ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर … Read more

कोणत्या बँका बचत खात्यांवर 7% पर्यंत व्याज देत आहेत जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । बँकांच्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदर झपाट्याने कमी झाल्यामुळे लोकं त्यात पैसे ठेवण्यास कचरत आहेत. बहुतांश मोठ्या बँका 5 ते 6 टक्के व्याज देत आहेत. मात्र काही छोट्या फायनान्स बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदर देत आहेत. बँक बाजारने व्याजदराचे सर्वेक्षण करून ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या स्मॉल … Read more

Fixed Deposit : जर तुम्हाला मजबूत रिटर्न हवा असेल तर येथे FD करा, कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहे जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । बहुतेक लोकं बचत खात्यात पैसे ठेवण्याऐवजी फिक्स्ड डिपॉझिट (FD) घेणे पसंत करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इतर योजनांच्या तुलनेत ती सुरक्षित आणि कमीत कमी धोकादायक असते. यामध्ये शॉर्ट टर्म ते लॉंग टर्म साठीही गुंतवणूक करता येते. 1 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्ससाठी सर्वाधिक FD दर देणाऱ्या बँकांवर एक नजर टाकूयात … हे दर … Read more

PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बँकेच्या ‘या’ सर्व्हिसमध्ये अडथळा आला आहे, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल आणि आपण इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. PNB ग्राहकांना UPI मार्फत ऑनलाईन बँकिंग, पैशांच्या व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकेने आता यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. PNB ने ग्राहकांना येणाऱ्या अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह, बँकेने आपल्या ग्राहकांना हे … Read more

PNB आणि IDBI बँक देत आहे बचत खात्यावर मोठा नफा मिळवण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपणही सुरक्षित मार्गाने पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर आपण आपल्या बचत खात्याद्वारे देखील पैसे कमवू शकता. तसे, सहसा बँक बचत खात्यावरील व्याज दर कमी असतो. म्हणूनच बचत खाते उघडताना ग्राहकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणती बँक आपल्या बचत खात्यावर किती व्याज देणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत … Read more