आता तिकिट बुकिंगसाठी आकारले जाणार नाही ‘हे’ शुल्क, तसेच फ्रीमध्ये घेऊ शकाल Executive lounge चा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक, SBI ने रेल्वे मंत्रालयाची कंपनी कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), यांच्या संयुक्त विद्यमाने एक को ब्रँडेड रुपे आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड जारी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे जारी करण्यात आले. यासह, त्यांनी पुढील 25 डिसेंबरपर्यंत किमान 3 कोटी लोकांना हे कार्ड वाटप करण्याचे टास्क देखील दिले. … Read more

SBI खातेदारांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन सेवा 21 जून रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ”काही अ‍ॅप्लिकेशन्सवर काम सुरू असल्यामुळे रविवारी 21 जून रोजी ऑनलाइन सेवेचा वापर करताना ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सेवेशी निगडित कामं … Read more