राष्ट्रवादीत मध्यरात्रीच मोठ्या हालचाली; अजित पवारांसोबतचे आमदार अपात्र होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी … Read more

अजित पवारांच्या बंडानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं ‘ते’ भाकित चर्चेत; Video सोशल मीडियावर Viral

PRITHVIRAJ CHAVAN AJIT PAWAR

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह बंडखोरी करत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्यासोबत ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या एकूण सर्व राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या … Read more

शरद पवारांची मोठी घोषणा!! विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदरी सोपवली आहे. तसेच आव्हाड हे पक्षाचे … Read more

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट इतिहासाचीच आठवण करून देत दिला स्पष्ट इशारा

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आजचा हा प्रकार इतरांसाठी नवा असेल, पण माझ्यसाठी नवीन नाही असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना इतिहासाची आठवण करून देत थेट इशारा दिला … Read more

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा; शरद पवारांना थेट आव्हान

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 36 समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार … Read more

अजितदादांच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? राऊतांचे Tweet चर्चेत

ajit pawar sharad pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज आमदार असून त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवारांची भूमिका सांगितली … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप!! अजित पवार सरकारमध्ये सामील होणार; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

ajit pawar (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत. आज सकाळी अजितदादांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार हे सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे एकूण … Read more

राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली!! अजितदादांच्या बंगल्यावर आमदारांची बैठक सुरू; प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा?

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी या निवासस्थानी पक्षातील बड्या आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही कार्याध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ही बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बैठकीला कोण कोण उपस्थित? या … Read more

समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो, असं लोक म्हणतात

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो असं तेथील लोक म्हणत असल्याचे सांगत पवारांनी फडणवीसांवर बोचरा वार केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, समृद्धी … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more