शिंदेंच्या बंडावर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापनेच्यावेळी असाच प्रयत्न झाला होता. … Read more

आज कोणीही पावसात भिजलं तरी काही परिणाम होणार नाही- पडळकर

Padalkar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज कोणी कितीही पावसात भिजलं तरी काही उपयोग होणार नाही असा टोला लगावत भाजपचाच विजय होईल असं त्यांनी म्हंटल. प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, भाजपचे पाचही उमेदवार विजयी … Read more

राष्ट्रवादी ही लुटारू सरदाराची टोळी, माझ्याविरोधात कटकारस्थानच; हॉटेल उधारीवरून सदाभाऊंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते सदाभाऊ खोत यांच्यावर सोलापूरमधील एका हॉटेल मालकाने २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप केला. तसेच सांगोला दौऱ्यावर असणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवत याबाबत जाब विचारला. याबाबत सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लबोलही केला आहे. माझ्याविरोधात राष्ट्र्वादीनेच कटकारस्थान रचले आहे. खार … Read more

शरद पवार साहेबांनी पाठिंबा दिला तर मी…; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया

Abhijeet Bichukale Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहरेत. दरम्यानही निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. दरम्यान आता कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, … Read more

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका; सदाभाऊंचा गंभीर आरोप

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर दौऱ्यावर असताना हॉटेल च बिल मागून एका हॉटेल आल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझ्या जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषद घेत सदाभाऊ म्हणाले, … Read more

शरद पवार हो म्हणले असते तर….; राऊतांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. त्यानंतर काँग्रेसनही उमेदवार देण्यास नकार दिला. याचंबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. शरद पवार … Read more

राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते; सदावर्तेचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र वकील गुणारत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती पदावरून पवारांना टोला लगावला आहे. राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते अस … Read more

माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच; शरद पवारांनी सांगितले विज्ञानाचे महत्त्व

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. आज माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितलं. बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते. आपणा सगळ्यांनी वैज्ञनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विज्ञानाच्या आधारे विचार … Read more

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवरील आंदोलनातील महिला वाहकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी काढण्यात आलेल्या मोर्चातील अनेक कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर (वय- 41, रा. येवती, ता. कराड, जि. सातारा) यांचे निधन झाले आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या … Read more

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास पवारांचा नकार का?? ‘ही’ 5 कारणे पहाच

Sharad Pawar

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र खुद्द शरद पवारांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला. शरद पवारांनी राष्ट्रपती व्हायला रस का दाखवला नाही याबाबतची नेमकी कारणे आणि … Read more