संजय राऊतांना जमीन मंजूर; आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Aditya Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गेली 102 दिवस अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राऊतांच्या जामीन मंजुरीनंतर शिवसेनेकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘राऊत यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. आता आमची तोफ … Read more

दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; स्वतःच दिली माहिती

Deepali Sayyad Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. … Read more

महाविकास आघाडीचे नेते घेतात मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदेंची भेट; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

Eknath Shinde Maha vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतरही शिंदे गटाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर अजूनही आघाडीला कहाणी नेते आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटातील नेते सांगत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बुलढाण्याचे … Read more

दीपाली सय्यद मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; शिंदे गटात करणार प्रवेश?

Deepali Sayyad Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होत्या. त्या चर्चांना आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे. काही दिवसांपूर्वीही दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची … Read more

संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला; काय होणार?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या जमीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने मागील पार पडलेल्या सुनावणीवेळी निर्णय … Read more

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली असल्याची माहिती ट्विटद्वारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. भाजप नेते कितीत सोमय्या यांनी नुकतेच … Read more

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळेंनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

Supriya Sule Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळीही केली. त्यानंतर राज्यभरात सत्तार यांच्याविषयी संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आंदोलने केले जाऊ लागली आहेत. सत्तार यांच्या वक्तव्यावर … Read more

अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळेंबाबत बोलताना केली शिवीगाळ

Abdul Sattar Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळी केली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ,” असे सत्तार यांनी म्हंटले आहे. औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज … Read more

सत्ता होती तेव्हा झोपा अन् आता बांधावर…; बॅनरबाजीतून शिंदे गटाने ठाकरेंना पुन्हा डिवचले

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आज सिल्लोडमध्ये दौरा केला जाणार आहे. आदित्य ठाकरे हे अकोलामध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली जाणार आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. “राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या … Read more

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच…; शिवसेनेचे टीकास्त्र

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर हि निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. मिंधे गटाचा … Read more