शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलेय, भिकेत मिळाले नाही; संजय राऊतांचा कंगनाला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनीही राणावत हिच्या वक्तव्याचे समर्थन केले. याबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा कंगना राणावत व विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे … Read more

आता खऱ्या अर्थाने देशाला सर्वसामान्य जनतेची ताकद कळली; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचे असे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो … Read more

आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय; संजय राऊतांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी आज पहिल्यांदा सात वर्षात देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. त्यांनी … Read more

….तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असत; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आज नवव पुण्यस्मरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विरोधकांवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील … Read more

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच यावेळी पुरंदरेंना त्यांनी आदरांजलीही वाहिली. “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर … Read more

महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोयनेच्या वैभवाला जगाच्या पातळीवर पोहचविणार – शंभूराज देसाई

पाटण प्रतिनिधी । सकलेण मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील नेहरू स्मृती उद्यानात आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. “भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य असणाऱ्या कोयना परिसरातील या वैभवाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून … Read more

1993 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, आता त्यांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?; चंद्रकांतदादांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून भाजपचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल पाटील यांनी केला आहे. भाजप … Read more

विलीनीकरणाची मागणी ही अमान्यच, बैठक मात्र सकारात्मक – अनिल परब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. यावेळी विलीनीकरणाची मागणी अतिशय आग्रही होती. मात्र, विलीनीकरणाची मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. जोपर्यंत न्यायालयाच्या कमिटीचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे … Read more

आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी राऊतांच्या थोबाडीत मारली असती; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. “राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते. राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत … Read more

रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू; नितेश राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे, अशी टीका राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “दंगल, हिंसाचार घडवण्यामागे रझा अकादमीचाच हात आहे. आणि हे महाविकास आघाडी सरकारचेच चौथे पिल्लू आहे. … Read more