मिठागरात मिठाचा खडा टाकू नका , मुंबईकरांच्या हिताचे जे काही असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणारच ;उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.दिवाळी निमित्त … Read more

मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच ; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं आहे. अर्णबच्या अटकेनंतर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजप कमालीचा आक्रमक झाला असून ठिकठिकाणी ते आंदोलन करत आहेत. यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने ‘सामना’ (Saamana) या … Read more

राज्यपाल नियुक्त जागेवर महाविकास आघाडीनं दिली ‘या’ 12 जणांना संधी? राज्यपालांकडे यादी सुपूर्द

मुंबई । महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण … Read more

झालं फायनल! राष्ट्रवादीकडून खडसे, शेट्टी, आनंद शिंदें, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे उमेदवारी

मुंबई । महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब … Read more

आणीबाणी 2.0!! दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कलगीतुरा चांगलाच रंगला असताना भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर ‘आणीबाणी 2.0’ असा उल्लेख असून माजी … Read more

‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?’ आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात

Raut and Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा … Read more

सेनेला डावलत सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनविण्याचा राष्ट्रवादीचा घाट; निलेश राणेंचा शरद पवारांवर आरोप

Nilesh Rane Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी पहायला मिळाली आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. अशातच आता सुशांत प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!! ; अर्णब वरून शिवसेनेचा भाजपला टोला

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोपही यावेळी भाजपने केला. भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.  एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! … Read more

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, इथं सरकार सुडाचं राजकारण करत नाही; राऊतांचा भाजपला टोला

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विशेषकरून भाजप ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णवरील कारवाईचा राज्य सरकारशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं म्हणतं … Read more

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच – आदित्य ठाकरेंचा दावा

Aditya Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो शेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये वाद सुरू असतानाच त्यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आहे. कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. महसुली  नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी … Read more