मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) विश्वासू आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. मंगळवारी अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने राजकिय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. … Read more

Anil Babar Death : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar Death

Anil Babar Death । शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे ते आमदार होते. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती. आज त्यांचं निधनाने राजकीय … Read more

मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही; गोविंद महाराजांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी बोलताना, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर उद्धव … Read more

आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाला मिळाला दिलासा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. या निकालात त्यांनी, “दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवता शिंदे गटाची शिवसेना ही खरी शिवसेना” असल्याचे जाहीर केले. मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यामुळे या निकालाला विरोध करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

अयोध्येत नवं ‘मोदी रामायण’, देश 500 वर्ष मागे; सामनातून भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut on bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे. अयोध्या हे रामाचे राज्य, पण त्या राज्यावर आज भाजपच्या फौजांनी ताबा घेतला व त्याला 2024 च्या निवडणुकांचे रणमैदान केले. यानिमित्ताने भाजपच्या लोकांनी देशभरात वातावरण निर्मिती केली, जणू वाल्मीकीचे, तुलसीचे, कवीराचे, कम्ब रामायण … Read more

उद्धव ठाकरेंवर नवे संकट येणार!! शिवसेना पक्षानंतर मशाल चिन्हही हातातून जाणार?

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निकाल काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे याचा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालाला आवाहन करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे टेन्शन आणखीन एक … Read more

आम्ही इमानदारीने लढलो, तुम्ही बेईमानीने जिंकलात; संजय राऊतांचा हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरे गटाकडून महा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, “आम्ही ही लढाई इमानदारीने लढलो, मात्र तुम्ही बेईमानीने जिंकलात” अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला आहे. … Read more

आज उद्धव ठाकरेंची ‘महा पत्रकार परिषद’; नार्वेकरांच्या निकालाची करणार चिरफाड

Uddhav Thackerays Press

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी ४ वाजता ‘महा पत्रकार परिषद’ घेणार आहेत. वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा आशियाचे बॅनर सुद्धा मुंबईत लागलेले आहेत. या पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या … Read more

सामनातून मिलिंद देवरा यांच्यावर घणाघात; शिंदे- भाजपवरही साधला निशाणा

sanjay raut on milind deora (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी तब्बल 55 वर्षाचे पक्षांसोबतचे नाते तोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे कौतुक केलं होते. याच वरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून देवरा यांच्यावर घणाघात केला आहे. मिलिंद देवरा यांच्या रूपाने मिंधेना दिल्लीत … Read more

मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

Milind Deora Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गजानन कीर्तिकर, यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. … Read more