हा तर उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा रिझल्ट आहे; नवनीत राणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल लागले असून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र पक्षीय बलाबल पाहता भाजपने मुसंडी मारली आहे. चारही प्रमुख पक्षांमध्ये भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या आहेत. यावरून खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या … Read more

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; गरबा, दांडियावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यावर्षी नवरात्री उत्सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी … Read more

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही; अजितदादांचा फडणवीसांना टोला

ajit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर गेले नाहीत अस विधान करत निशाणा साधला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला … Read more

संजयजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? भाजपचा सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार वर टीका केल्यानंतर भाजपने देखील त्यांच्यावर पलटवार करताना राज्यातील ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. @rautsanjay61 व @NANA_PATOLE हे लखीमपुरवरून टीका करत आहेत, … Read more

राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते ,दोन पक्षांचे आपल्याला संकेत; शेलारांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात रोज भांडणे होत असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते. तसेच महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे आपल्याला संकेत आहेत अस विधान भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. शेलारांच्या विधानाने राज्यात पुन्हा एकदा राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? वडेट्टीवार म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी … Read more

मुंबै बँक प्रगत व उत्तम; 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल – दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँक मध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत राज्य सरकार कडून बँकेच्या चौकशीचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई बँक ही उत्तम काम करत असून बदनामी केल्याप्रकरणी 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याचे दरेकरांनी म्हंटल आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक … Read more

आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा घणाघात

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला. … Read more

जर त्या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर? राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार किंवा थोरात असत तर त्यांच्या बाबत अस झालं … Read more