दिन दुबळ्यांची सेवा करत राहणार; उदयनराजेंचा वाढदिवसानिमित्त संकल्प

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साता-यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी त्यांच औक्षण केलं. या नंतर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान च्या वतीनं जलमंदीर पॅलेस या ठिकाणी शिवगर्जना करत उदयनराजे यांना मानवंदना देण्यात आली. … Read more

Video छ. उदयनराजेंनी गायलं : “तेरे बिना जिया जाये ना”

Udayanraj Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या निमीत्ताने सलग 3 दिवस साता-यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. वाढदिवासच्या पूर्वसंध्येला गायक रोहीत राऊत लाईव्ह काँन्सर्टचा कार्यक्रम गांधी मैदान येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या फर्माइशीवर गाणं गायलं “तेरे बिना … Read more

Video : छ. उदयनराजेंनी ‘गन’ने फायर करत केला वाढदिवस साजरा

Udayanraj Birthday

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी फॅशन आयकॉन ऑफ सातारा 2023 च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फॅशन शो चा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि सिने अभिनेता अनुप सिंह ठाकुर आणि सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छ. उदयनराजे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदयनराजेंची Facebook Post; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत असून महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेल्या गड-किल्ले आदींवर शिवजयंती साजरी केली जात असून या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक … Read more

उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले. … Read more

खा. उदयनराजेंच राष्ट्रवादीसोबत अंडरस्टँडिंग? : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कोणाच्या बद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणले, भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात … Read more

आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाकडून खासदार उदयनराजेंच्या गटाचा धुव्वा; सरपंचपदासह 6 जागा काबीज

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाकडून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंच्या गटातील सरपंच पदासह 6 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर उदयनराजे भोसले गटाचे 2 सदस्य उमेदवार निवडून आले. आसनगाव हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे होमग्राऊण्ड आहे. या … Read more

रयत मध्ये शरद पवारांनी राजकारण केलं; नाव न घेता उदयनराजेंचा आरोप

udayanraje sharad pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कर्मवीर अण्णांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेत राजकारणात करण्यात आलं असं म्हणत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे. उदयनराजेंनी आज रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक प्राध्यापकांच्या आंदोलनाला भेट दिली यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील शरद पवारांचा हस्तक्षेपावर टिका केली आहे उदयनराजे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची उभारणी … Read more

पुण्यातला बंद हा बेकायदेशीरच, तातडीने उदयनराजेंना अटक करा; ॲड. गुणरत्न सदावर्तेची मोर्चावर संतप्त प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्यपाल हटाव अशी मागणी करत विविध संघटना आणि शिवप्रेमींकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज पुण्यातील डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहेत. “आजचा हा … Read more

नुपूर शर्मांचं निलंबन केलं मग राज्यपालांना का हटवलं नाही? उदयनराजे भोसले यांचा थेट सवाल

Udayanraje Bhosale Bhagatsih Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी करत खा, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी डेक्कन कॉलेजपासून ते लाल महालपर्यंत मूकमोर्चाही काढण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “काही विकृत लोकांकडून शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्ये केली जात आहेत. नुपूर शर्मा यांचं निलंबन … Read more