शिवसेनेत अनेक हप्तेखोर, उद्या नावे जाहीर करणार; नारायण राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे या दोघांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. एकमेकांवर वारंवार टीकास्त्र डागणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्रित मंचावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरआज राणेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेत अनेक हप्तेखोर आहेत. त्या हप्तेखोरांची नावे आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर … Read more

लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागलीय; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. “हल्लीच्या काळात राजकारण केले जात आहे. मात्र आजच्या राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केला ‘इतका’ निधी मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली गेली. दरम्यान आज बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी दक्षता घावी, अशा … Read more

तर मग शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही; अब्दुल सत्तारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देगलूर विधानसभा पोटनिवडणुक लागली असल्याने त्याचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही. पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, असे सत्तार यांनी म्हंटले आहे देगलूर … Read more

‘घट’ बसले तरी घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या सुरुवातीलाच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली झाल्यानांतर विविध मंत्री, नेत्यांनी फाटफाटे मंदिरात जाऊन पूजा, आरतीची केली. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्यापासून ‘घट’ बसतील पण … Read more

ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न; अतुल भातखळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. यावरून भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत … Read more

शड्डू ठोकायला हा काय कुस्तीचा आखाडा नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईत विधानभवनात “माझा अर्थसंकल्प- माझ्या मतदार संघासंदर्भात’ कार्यशाळा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “किती पातळीपर्यंत हमारी तुमरी करायची. सत्ताधारी पक्ष म्हणून आज एक आहे उद्या दुसरे असतील. हि परंपरा चालूच राहणार आहे. पण एखादे मत व्यक्त केल्यानांतर आपल्याकडून सूचनांची अपेक्षा असते. पण … Read more

लोक शहाणे झाले आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत; भातखळकरांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेवरून व विदर्भ, मराठवाडा येथील अतिवृष्टीच्या नुकसानीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आघाडी सरकारकडून आरोप करण्यात आले होते. तसेच महापुराची कारणे  शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी  फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोक शहाणे आहेत, ठाकरे … Read more

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते; रामदास आठवलेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आरपीआयचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे. “उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले … Read more

आता उघडलेली भविष्याची दारे बंद होऊ देऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसानंतर आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. यावेळी “माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होते. खूपच काळजीपूर्वक घेत आज … Read more