खळबळजनक! सुप्रीम कोर्टातून विजय मल्ल्याच्या खटल्याची कागदपत्रे गहाळ, सुनावणी पुढं ढकलली

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी विजय मल्ल्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका खटल्यातील कागदपत्रे चक्क सुप्रीम कोर्टातून गहाळ झाली आहेत. त्यामुळं या याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे. विजय मल्ल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 2017 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम … Read more

फरार विजय मल्ल्याची लवकरचं ‘घरवापसी’; मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये होणार रवानगी

मुंबई । भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे त्याला लंडनहून थेट मुंबईत आणण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते. रात्री मुंबईत पोहोचल्यानंतर काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी … Read more

काही दिवसातच मल्ल्या जाणार गजाआड, भारतात आणण्यासाठीची कायदेशीर कारवाई झाली पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू … Read more

केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या – विजय मल्ल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा गंभीर परिणाम पडला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानंही पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत … Read more

विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींची घेतली होती भेट

Screenshot

लंडन | भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या याने लंडन येथे सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. तसेच ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.’ असेही विजय मल्ल्याने म्हटले आहे. बँकांना कर्जासाठी अर्ज करताना विजय … Read more

माझ्या ब्रिटन मधील संपत्तीला कोणी हात लावू शकत नाही – विजय मल्ल्या

thumbnail 1531132491698

लंडन : हजारो कोटीचे कर्ज बुडवून परदेशात परागंदा झालेला भरतीत उद्योगपती विजय मल्ल्या काल ब्रिटनमध्ये माध्यमांसमोर आला. भारतातील १३ बँकांनी मल्ल्याच्या विरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ब्रिटन उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटन स्थित संपत्ती संदर्भात चौकशी करण्याचे आदेश संबंधीत तपास संस्थांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्या याने ‘ब्रिटनचीसंपत्ती माझ्या … Read more