फक्त 10 मिनिटांत सकारात्मक चर्चा कशी होऊ शकते; मेटेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिल्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संभाजीराजे- पवार भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केवळ 10 मिनिटात चर्चा कशी होऊ शकते असा सवाल केला आहे. … Read more

आता मूक मोर्चा नव्हे तर बोलका मोर्चा काढणार; मेंटेचा इशारा

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच हा मूक मोर्चा नसून बोलका मोर्चा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला. … Read more

मुख्यमंत्री मराठा आरक्षण प्रश्नी पाया पडू नका, राजीनामा द्या : विनायक मेटेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक येथे शिवसंग्रामचे नेते मेटे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत गंबीरपणे विचार करून निर्णय घेणे … Read more

मराठा समाज आक्रमक!! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, ‘या’ ठिकाणी काढणार मोर्चा

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत 16 मे पासून मोर्चा काढण्याबाबत निर्णय झाला असून बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती … Read more

‘अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये’ मराठा आरक्षण प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात

ashok chavhan & vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली. यामुळे राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान मराठा आरक्षण रद्द केल्याचा खापर आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर फोडले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये अशा कठोर शब्दात विनायक मेटे यांनी टीका … Read more

…तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढणार ; भाजपला अजुन एका मित्रपक्षाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेने सोबतची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजप सोबत छोटे छोटे पक्ष सोबतीला असले तरी महाविकास आघाडीचा वारू रोखणे वाटत तेवढं सोप्प नाही. त्यातच आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करू, … Read more

काँग्रेसच्या विरोधाकडे लक्ष देऊ नका, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा – विनायक मेंटेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापलं असून शिवसेनेच्या या भूमिकेला राज्यातील सत्तेचा वाटेकरी असलेल्या कॉंग्रेसनेच तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली असताना दुसरीकडे आमदार विनायक मेटे यांनी मात्र औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या विरोधकडे लक्ष देऊ … Read more

शरद पवार देशाचे नेते, त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल ; विनायक मेटेंची उपरोधिक टीका

Vinayak Mete Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर … Read more

पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी

पुणे । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून … Read more

मराठा आरक्षणप्रकरणी विनायक मेटेंनी केला राज्य सरकारवर ‘हा’ धक्कादायक आरोप

मुंबई । मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर धक्कादायक आरोप केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं राज्य सरकार बोलत असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलेलाच नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा … Read more