विराट कोहली ठरला भारताचा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी, चित्रपट कलाकारांवर केली मात
नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा 2020 मध्ये 23.77 कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेला सलग चौथ्या सर्वाधिक मूल्यवान भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांना पहिल्या दहा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान देण्यात आले. ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये माहिर असलेल्या डफ … Read more