खुन्नस देणाऱ्या विराटला सुर्यकुमारने दिले त्याच भाषेत प्रत्युत्तर ; विराटच वागणं अशोभनीय

Suryakumar and virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल२०२० मध्ये काल गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली. या सामन्यात मुबंईच्या विजयात सुर्यकुमारने महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबईकडून … Read more

दुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI मध्ये होतंय का राजकारण ??

Rohit and Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशभर रोहितच्या चाहत्यांची निराशा झाली. बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की, रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. त्याची दुखापत पाहता, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघाचा भाग बनवता येऊ शकत नाही . त्याचदरम्यान, रोहीत शर्मा नेट्स मध्ये सराव करत असतानाच फोटो मुंबई इंडिअन्सने आपल्या अधिकृत … Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी

Indian Cricket Team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल संपताच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टेस्ट आणि टी 20 मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, वरुण चक्रवर्थी आणि नवदीप … Read more

….म्हणून कोहली -डीविलीअर्स ला बॅन करा ; आयपीएल कर्णधाराची अजब मागणी

Virat and Ab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 आता माध्यवधीत आली असून अव्वल 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघामध्ये चुरस लागली आहे. आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा धाक प्रत्येक संघाला असतो. या खेळाडूंमध्ये असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता, प्रत्येक संघासाठी टेन्शन आणणारी असते. त्यामुळेच एकतर या खेळाडूंनी लवकर बाद व्हावे किंवा खेळूच नये अशीच अपेक्षा प्रतिस्पर्धी संघांची … Read more

दुबई मध्ये भिडणार रोहित – विराट ; मुंबई आणि आरसीबी मध्ये होणार जोरदार मुकाबला

mi vs rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये जोरदार भिडत होणार आहे. एकीकडे विराट कोहली सारखा आक्रमक कर्णधार तर दुसरीकडे शांत डोक्याने विचार करून संघाला विजयी करणारा रोहित शर्मा… त्यामुळे नक्कीच ही लढत रोमांचक होईल यात शंकाच नाही. गतविजेत्या मुंबईने … Read more

विराटच्या कामगिरीवर बोलताना गावस्करांनी अनुष्काबद्दल केलं ‘हे’ आक्षेपार्ह विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा तोल सुटला.विराट कोहलीच्या कामगिरी वर टीका करताना त्यांनी अनुष्का शर्मा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकारांनी केलेल्या त्या आक्षेपार्ह विधानामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर … Read more

ICC आणि BCCI ने विराट कोहलीला दिल्या हटके स्टाईल शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज  विराट कोहली याने सोशल मीडियावरून तो बाप होणार असल्याची माहिती सर्वांना दिली. विराटने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सर्वाना ही गोड बातमी दिली.विराटसह अनुष्काने देखील सोशल मीडियावरून आई होणार असल्याचे सांगितले. विरुष्काने ही गोड बातमी दिल्यानंतर विराटचे चाहते, क्रिकेटपटू आणि सिनेजगतातून या दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव … Read more

आम्हीही आता दोनाचे तीन होतोय, विराट-अनुष्काच्या घरी जानेवारीत नव्या पाहुण्याचं आगमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आज एक गुड न्यूज तमाम देशवासीयांना दिली आहे. दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असून आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. विराट आणि अनुष्का यांचा २०१७ साली प्रेमविवाह झाला आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम … Read more

…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPLचा 13 वा सीजन भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यामुळं IPL 2020 स्पर्धेतील सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. RCBने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली गायब आहे. दरम्यान, विराट कोहलीला यूएईला जाणाऱ्या … Read more

खळबळजनक! विराट कोहलीच्या अटकेच्या मागणीची याचिका हाय कोर्टात दाखल

चेन्नई । भारताचा कर्णधार विराट कोहलीला अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात कोहलीविरोधात याचिका दाखल केलेली आहे. कोहली हा जनतेची दिशाभूल करत असून त्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसन लागले आहे, असे या याचिकेच म्हटले गेले आहे. विराटने ऑनलाईन जुगाराच्या ऍपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल … Read more