कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई; 25 कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ईडीच्या वतीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. नुकतीच ईडीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी याच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावे जयदेव … Read more

जगातील सर्वात वयस्क रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा मृत्यू; मरण्याअगोदर नावावर झाला ‘हा’ विक्रम

royal bengal tiger raja dies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि जगातील सर्वात वृद्ध रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा (royal bengal tiger raja dies) सोमवारी मृत्यू झाला. राजा (royal bengal tiger raja dies) याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. राजा (royal bengal tiger raja dies) वाघला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. राजा हा देशातील … Read more

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

elephant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आईचे आपल्या मुलावर खूप प्रेम असते. मग ते प्राणी असो किंवा माणसे. सध्या अशाच एका हत्तीणीचा (elephant) मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून हत्तीणीचं (elephant) तिच्या पिल्लावर किती प्रेम आहे ते पाहायला मिळत आहे. यामध्ये एक हत्ती (elephant) आपल्या मृत पिल्लाला घेऊन अनेक तास … Read more

मुलीच्या मृत्यूने माहेरच्या मंडळींचा संताप, रुग्णालयाबाहेरच केली जावयाची चपलेने धुलाई

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रुग्णालयाच्या शवागारात एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये मृत महिलेच्या कुटूंबियांनी संतापाच्या भरात रुग्णालयाबाहेर गोधळ घातला आहे. यामध्ये मृत महिलेच्या नवऱ्याला तिच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या पतीला तर चक्क चपलेने मारहाण केली आहे. वर्धमान जिल्ह्यातील कालना परिसरात हा प्रकार घडला आहे. … Read more

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू … Read more

भाजप पराभवाबाबत ममता बॅनर्जींनी केले ‘हे’ मोठं विधान, म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिल्लीत मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत. विरोधकांकडून आगामी 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्याबाबत रणनीती आखली जात असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप पराभवाबाबत महत्वाचे विधान केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करु. विधानसभा निवडणुकीत जी स्थिती झाली तशीच … Read more

बस ड्रायव्हरच्या मुलीला ऑलिम्पिकचे तिकीट, भारतासाठी मेडल जिंकण्याचे आहे स्वप्न

pranati nayak

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक हिला टोकयो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. प्रणती भारताची या स्पर्धेत सहभाग होणारी एकमेव महिला जिमनॅस्ट आहे. प्रणतीने उलानबटारमध्ये आयोजित 2019 आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. नवीनतम आशियाई चॅम्पियनशीप कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली होती. यामुळे 2019 चॅम्पियनशीपच्या आधारावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना कोटा … Read more

धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

Rape

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या … Read more

धक्कादायक ! पैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले

murder

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील मालदा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे. या सगळ्यांची हत्या करून या तरुणाने यांचे मृतदेह घराजवळच्याच जमिनीखाली पुरले. या तरुणाने कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक … Read more

कंगनाची रडत रडत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; Twitter अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर फेसबुकवर एक्टीव्ह

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे नुकतेच ट्विटर अकाऊंट नियमोल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मात्र धाकड गर्लने कोणालाही न जुमानता आपल्या प्रश्नांना वाट मोकळी केली आहे. आता तिचा मोर्चा थेट फेसबुककडे वळला आहे. मात्र यावेळी खडे सवाल विचारताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले आहेत. बंगालमधील हिंसादायक दृश्ये पाहून तिचे मन गहिवरल्याने तिने हिंदूंचे रक्त … Read more