‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

सरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.

‘या’ राज्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

कोलकाता । देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत आहे. असे असले तरी मृत्यूचा दर काही प्रमाणात कमी होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून या राज्यातील मृत्यूचा दर देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पश्चिम बंगाल राज्यात मृत्यूदर १२.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारची केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या हे निदर्शनास आले … Read more

भाजपा कार्यकर्ते आणि पोलीसांत धुमश्चक्री, पोलीस अधिक्षक जखमी

Kolkata Police

कोलकाता | पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडी जिल्ह्यामधे भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली. यामधे एका अतिरिक्त पोलीस अधिक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सदरील धूपगुडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील धूपझोडा गावाजवळ घडली. हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्त्यांची एक बस राजकिय बैठकीसाठी कूचबिहारच्या दिशेने चालली होती. दरम्यान धूदझोडा येथे पोलीसांनी बस अडवली. यावेळी … Read more