२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर … Read more