‘मुख्यमंत्री नुसते आले आणि बघून गेले’, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींची टीका

सोलापूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली. मुख्यमंत्री आले आणि बघून गेले. मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं. याविषयी बऱ्याचं शेतकऱ्यांनी … Read more

खबळजनक! पुण्यातील बेपत्ता वकिलाचा खून करून मृतदेह ताम्हाणी घाटात फेकला

पुणे । पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर न्यायालयातील बेपत्ता वकिलाची हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकण्यात आला. या घटनेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उमेश चंद्रशेखर मोरे (वय ३३, रा. धनकवडी) असे अपहरण आणि हत्या झालेल्या वकिलाचे नाव आहे. कपिल विलास फलके (वय ३४, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय … Read more

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय. आत्ता … Read more

निर्दयी! नवजात मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा आवळून केला खून

सांगली । आपल्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सुमित्रा प्रसुतीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म … Read more

TRP घोटाळाप्रकरणी कोर्टाचं महत्वाचे निरीक्षण; अर्णब यांना इतर आरोपींप्रमाणेच समन्स बजावले जावे परंतु…

मुंबई । मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा (TRP Scam) उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे नाव आले आहे. (Republic TV)त्यानंतर एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टानं अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या … Read more

राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना आता पुन्हा एन्ट्री नाही, असं सांगत शरद पवारांनी चक्क हात जोडले

उस्मानाबाद । भाजप नेते एकनाथ खडसे विरोधक म्हणून सर्वात प्रभावी होते. सभागृहात आक्रमक आणि सक्रीय म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. मात्र त्यांची योग्य नोंद भाजपाने घेतली नाही. पुढील राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला सोडून गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. मात्र उस्मानाबादमधील सोडून गेलेल्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, असे सांगत शरद पवार यांनी … Read more

‘नाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढचं पवारांचं काम आहे’, फडणवीसांनी घेतला पुन्हा पंगा

बारामती । कोरोनाच्या काळात घरातच राहून कामकाज करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अनेक बाबतीत राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. त्याविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळं शरद पवारांना सरकारचा बचाव करावा लागतो. तेवढं एकच काम आता त्यांच्याकडं आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस … Read more

‘राजांना आम्ही काय सांगणार, ते प्रजेचं काम नाही’, मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजांना टोला

उस्मानाबाद । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत. उस्मानाबादनंतर आज तुळजापूर येथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यपाल, एकनाथ खडसे, शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टी यांसह मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी, भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील … Read more

एकनाथ खडसे लेकीसह राष्ट्रवादीत जाणार, पण खासदार सूनबाईंचं काय?

जळगाव । भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील. याशिवाय खडसेंच्या संपर्कातील १० ते १५ आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील असं खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या सर्वात भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) काय निर्णय घेणार, … Read more

फक्त ‘या’ चुकीमुळं लाखो शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित; ४७ लाख शेतकर्‍यांची रक्कम रोखली

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून लाखो शेतकरी वंचित असल्याचे समोर लं आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत त्यांच्या खात्यावर वर्षाकाठी एकूण 6000 रुपये पाठवते. मात्र, काही चुकांमुळं (PM-Kisan Scheme) शासनाने आतापर्यंत या योजनेंतर्गत 47लाख 5 हजार 837 शेतकर्‍यांची रक्कम रोखली आहे. या शेतकर्‍यांच्या नोंदी संशयास्पद असून, आधार आणि … Read more