Indian Railways : रेल्वेने भंगारातून कमावले 66.83 लाख रुपयांचे उत्पन्न

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) विभागात मोठ्या प्रमाणात भविष्यात उपयोगाला न येणाऱ्या वस्तू रेल्वे ट्रॅक व रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला पडलेल्या असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाची  शोभा जाते. त्याच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रेल्वे विभागाची नाच्चक्की होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने रेल्वे ट्रॅक व स्थानकातील पडलेल्या अनावश्यक वस्तू भंगारात घालण्याचे एका विशिष्ट अभियानाअंतर्गत ठरवले. या मोहिमेच्या माध्यमातून रेल्वे … Read more

Cricket World Cup : यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात सर्वत्र क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup) चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एका धर्मासारखा मानला जातो. त्यातच भर म्हणजे मायदेशात हा वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा … Read more

विमानात कोणते इंधन वापरतात? किती रुपये लिटरने मिळतं?

Aeroplane Fuel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने (Aeroplane) प्रवास करणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी आपरूपाची बाब असते. जगभरात कमी दरात विमान प्रवास घडवून आणणाऱ्या बजेट एअरलाईनमुळे मात्र आजकाल सर्वसामान्यांना विमान प्रवास करणे सहज शक्य झाले आहे. आपल्यापैकी बरेचजण कित्तेक वेळेस विमानात बसले देखील असतील पण त्यांना हे नक्कीच माहित नसेल की, विमानात कोणते इंधन वापरले जाते? चला तर आज आपण जाणून घेऊया … विमानात वापरल्या जाणारे इंधन हे आपण आपल्या … Read more

Hero Splendor ची इंधन कार्यक्षमता असलेल्या कारचे झाले भारतात अनावरण

car with fuel efficiency of hero splendor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला भारतात घराघरात ब्रँडेड कार (Car) दिसून येतात. मग ती टाटा मोटर्सची असो किंवा महिंद्रा असो किंवा इतर कोणती असो. तंत्रज्ञान दिवसेंदिवस पुढे जात असून आत्तापर्यंत भारतात अनेक इलेक्ट्रिक बाईक, कार निर्माण झाल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्या नागरिकांच्या पसंतीस सुद्धा पडल्या. काही दिवसांपूर्वी हीरो स्प्लेंडरची इंधन-कार्यक्षमता असलेली कार भारतात येणार … Read more

Toll बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!! प्रवाशांवर काय परिणाम होणार?

Toll Plaza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यात मनसेने उभारलेल्या टोल विषयक आंदोलन आणि राज ठाकरे यांनी यासंदर्भात घेतलेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची  भेट, त्यानंतर दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यातली राज ठाकरे यांच्या घरी झालेली बैठक यावरून टोलचा विषय चर्चेत आहेत. मुंबई आणि परिसरात टोल  वाढीवरून वादंग  सुरु आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकांचे सत्र चालू आहे. यातच आता … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी … Read more

अयोध्येत उभारणार देशातील सर्वात मोठी मशीद; कॅन्सर हॉस्पिटल व शैक्षणिक संकुलसुद्धा बांधण्यात येणार

Mosque In Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्यामधील मशिदीसाठी (Mosque In Ayodhya) न्यायालयाकडून मुस्लिम समाजाकडे 5 एकर  जमीन सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्या जमिनीवर  मुस्लिम समाजाकडून (Muslim Community) भारतातील सर्वात मोठी मशीद बांधण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुंबईमधील रंग शारदा येथे पार पडला असून पुढील काळात अयोध्यामध्ये मशीद व त्यासोबतच कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital) व शैक्षणिक संकुल सुद्धा … Read more

Indian Railways : पुणे, सातारा, कोल्हापूरकरांनो, 22 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ रेल्वेगाड्या उशिरा सुटणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही प्रवाश्यांची चिंता वाढणार आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. पुणे विभागात काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा थेट परिणाम वरील शहरांकडे जाणाऱ्या … Read more

25 हजार रुपयांत करा युरोपची सैर; Air India ने आणली खास ऑफर

Europe tour air india

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी Air India ने आपल्या प्रवाश्यांसाठी खास ऑफर आणली आहे. देशातील प्रवाश्यांना युरोपीय देशातील ठराविक काही ठिकाणी जाण्याकरिता ही ऑफर आणण्यात आली आहे. या ऑफरनुसार एअर इंडियाच्या प्रवाश्यांना स्वस्तात तिकिटे उपलब्ध करून  दिली जाणार आहेत. ज्याच्या माध्यमातून एअर इंडियाचे प्रवासी फक्त 25 हजार रुपयात युरोपला जाऊ शकतात. काय आहे ऑफर ? एअर इंडियाने जाहीर केलेली … Read more

Indian Railways : जेव्हा एका महिलेसाठी चालवली राजधानी एक्सप्रेस; काय होता किस्सा?

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) केलेला प्रवास सर्वात सुरक्षित आणि सुखकर वाटतो. आरामदायी आणि लांबच्या पल्ल्याची आपण कायमच रेल्वेला प्राधान्य देत आलोय. तसेच खिशाला परवडणारी असल्याने रेल्वेला सर्वांचीच पसंती असते. पण तुम्हाला रेल्वेचे काही खास नियम आणि किस्से माहिती आहेत का? नसतील माहित तर आम्ही तुम्हाला त्यातला तुमच्या उपयोगाचा किस्सा सांगतो. भारतीय … Read more