तुम्ही देखील संधीवाताने त्रस्त आहात? मग ही योगासने तुमच्यासाठी फायदेशीर

Arthritis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | योगा हा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. असे आपण नेहमी ऐकत आलो आहे. योगासणामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. हे आपणाला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, तुमचा संधिवात सुद्धा हा योगामुळे दूर होऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहेत. संधीवात म्हणजे हाडांची झपाट्याने वाढणारी गंभीर … Read more

Central Railway : मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची महिनाभरात 610 कोटींची कमाई

Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे प्रवासी वाहतुकी बरोबरच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील करते. भारतीय रेल्वेच्या उत्त्पन्नाचा मोठा हिस्सा प्रवासी वाहतुकीतुन न येता मालवाहतुकीतूनच रेल्वेला मिळतो. त्यामुळे माल वाहतुकीवर सर्वच रेल्वे विभागाचे विशेष लक्ष असते. यातूनच मध्य रेल्वे विभागाने (Central Railway) सप्टेंबर महिन्यात मोठी कमाई केली आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात माल वाहतुकीतून एकूण 610 कोटी … Read more

Vande Bharat Express : दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु होणार 9 वंदे भारत एक्सप्रेस; काय असेल रुट?

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दिवाळी ह्या सणाचे वेध लागले असून, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाश्यांची वाढती गर्दी लक्षात घेत व भारतीय रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे आणखी 9 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीला शाळा व महाविद्यालय यांना असलेल्या सुट्टया व दिवाळीचा  सण मोठ्या प्रमाणात भारत वर्षात साजरा केला जातो त्यामुळे भारतीय  रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या … Read more

Air India चे नवीन Airbus A320neo विमान भारतात दाखल; फोटो पाहून म्हणाल, क्या बात है!!

Airbus A320neo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Air India एअरलाईन्सचे जानेवारी 2022 मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून भारत सरकारकडून अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर  एअर इंडिया एअरलाईन्सचे रुपडे बदलून नवीन रूपात एअर इंडिया एअरलाईन्स जनसेवेत येईल अशी घोषणा  करण्यात आली. यानंतर आता नवीन एअरबस A320neo नवी दिल्लीत पोहोचले असून लवकरच एअर इंडियाच्या ताफ्यात जॉईन होईल. Air India ने Airbus A320neo विमानाची छायाचित्र X. Com वरील अकाउंटच्या … Read more

तुम्हीही उभं राहून पाणी पिता? हे नुकसान माहित आहे का?

drinking water standing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात पाणी पीत (Drinking Water) असताना आपल्या घरातील वडिलधारी आपल्याला नेहमी सांगत असतात  की उभा राहून घाईने पाणी पिऊ नये आणि आपण नेहमीच दुर्लक्ष करून सोडून देतो. आजकाल धावपळीच्या या जगात पाणी पिण्याचा सुद्धा अनेकजण कंटाळा करतात. काहीजण तर घाईघाईत उभ्या उभ्या पाणी पितात आणि आपल्या पुढच्या कामाला लागतात. पण  … Read more

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!! वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी गहुंजेला थेट बस सेवा

Pune World Cup Matches

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात सध्या ICC विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) मोठ्या जोशात सुरु आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा असल्याने वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. यंदा पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर (Gahunje Stadium) विश्वचषक स्पर्धेचे काही सामने होणार असून … Read more

World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी मुंबईवरून स्पेशल ट्रेन; पहा काय आहे वेळ?

World Cup 2023 IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची (World Cup 2023) धामधूम सुरु असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा आहे. त्यातच येत्या शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कट्टर विरोधक पाकिस्तान (IND Vs PAK) सोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023)  हा सर्वात मोठा हाय … Read more

Dream 11 दीड कोटी जिंकणारे पुण्याचे PSI अडचणीत? नेमकं कारण काय?

Somnath Zende Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dream 11 वर क्रिकेट टीम लावून तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळवलेले पुण्याचे PSI सोमनाथ झेंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऑन ड्युटी असताना जुगाराच्या अँप वर पैसे लावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपचे अमोल थोरात यांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुद्धा दिले आहे. त्यामुळे … Read more

Rohit Sharma Records : रोहित शर्मा बनला सिक्सर किंग!! ठरला जगातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू

Rohit Sharma Records

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव करत दुसरा विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma Records) वादळी शतक मारून अफगाणी गोलंदाजांचा घाम काढला. रोहितने अवघ्या 84 चेंडूत 131 धावांची आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 5 गगनचुंबी षटकार ठोकले. या खेळी दरम्यान, रोहितने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आपल्या … Read more

समुद्राच्या लाटांपासून निर्माण होतेय ऊर्जा!! काय आहे हे तंत्रज्ञान?

Energy is generated from ocean waves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग सध्या नवीकरणीय ऊर्जा स्रोताकडे आपले पावले टाकताना दिसत आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून मिळवलेली ऊर्जा अधिक शुद्ध स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम खूपच कमी होतात. पृथ्वीचे वाढते तापमान लक्षात घेत  जगातील प्रत्येक नवनवीन ऊर्जा स्रोत शोधत आहेत. शास्त्रज्ञानी संशोधनातून समुद्राच्या लाटेपासून ऊर्जा प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. युरोप मधील  Corpower Ocean ही कंपनीने हे … Read more