Vande Bharat Express केसरी रंगातच का आणली? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसमधून (Vande Bharat Express) प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसात नवनवीन मार्गावर वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. भारतीय रेल्वेने (Indian Railways) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या रचनेत आणि लूक मध्येही काही बदल केले आहेत. आधी वंदे भारत रेल्वे ही पांढऱ्या आणि निळ्या रंगात होती … Read more

World Cup 2023 : BCCI ने केली मोठी घोषणा!! आता स्टेडियममध्ये मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट

World Cup 2023 bcci

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात  5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भारत क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट सामन्यात मैदाने खचाखच भरली जातात. त्यातच आता या क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, … Read more

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा झटका; बड्या खेळाडूला डेंग्यूची लागण

World Cup 2023 shubman gill dengue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार आक्रमक युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी त्याला … Read more

Mumbai – Ahmedabad Bullet Train : 350 मीटर लांबीचा पहिला बोगदा तयार; बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai – Ahmedabad Bullet Train)के द्रातील मोदी सरकारचा महत्वआकांशी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील दोन महत्वाच्या शहरांना जलद गतीने जोडणारा महत्वपुर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन … Read more

Pune Metro : विद्यार्थ्यांना खुशखबर!! मेट्रो प्रवासात मिळणार 30% सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे  माहेरघर  समजले  जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील  कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा  विचार  करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी  खास योजना आणली समोर  आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता  येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड … Read more

पुणे- नागपुरात हवेत उडणारी बस धावणार? गडकरींच्या ‘त्या’ ट्विटने आशा वाढली

Sky Bus Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेलं असून नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच असतो. खास करून ऑटोमोबाईल क्षेत्रात माणसाने मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यन्त आपण इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या, काही ठिकाणी ट्राफिकवर उपाय म्हणून हवेत उडणाऱ्या कार सुद्धा लाँच झाल्या? पण हवेत उडणारी बस (Flying Bus) सुद्धा अस्तित्वात येईल असा विचार … Read more

ICC Cricket World Cup 2023 : आजपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात; याठिकाणी दिसतंय Free मध्ये Live Streaming

ICC Cricket World Cup 2023

ICC Cricket World Cup 2023 | जगभरात  मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी लोक आयसीसी वर्ल्ड कपची  वाट बघत  असतात . यंदाचा आयसीसी वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आला असून आज 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या २ संघात यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा … Read more

जुने मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये काय फरक आहे? फायदेशीर मीटर कोणतं?

old meter vs smart meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचे विजेसाठी असलेले मीटर (Electricity Meter ) बदलण्यात येणार आहेत. त्या संदर्भात आवश्यक असलेल्या निविदांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांकडे सध्या जुन्या पद्धतीचे वीज मीटर बसवलेले आहेत. जे फक्त ग्राहकांकडून वापरण्यात आलेली वीज मोजण्यात सक्षम आहेत. परंतु दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे आता बाजारात आधुनिक पद्धतीचे ( स्मार्ट … Read more

Pune Metro : पुणेकरांनो, आता मेट्रोच्या स्टेशनवर टाइमपास करणे होणार बंद; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन … Read more

Pune News : पुण्यातील ‘या’ 15 रस्त्यांचा होणार पुनर्विकास; 139 कोटींची कामे होणार

Pune Roads

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे (Pune News) तिथे काय उणे असे जरी असले तरी रस्त्यांचा प्रश्न हा सर्वदूरपर्यंत सारखाच असतो. तसेच ज्या पुण्यात काही उणे भासत नसले तरी तिथले काही रस्ते (Pune Road) आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यातील तब्बल 15 रस्त्यांचा पुनरविकास होणार आहे. हे … Read more