Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं संभाव्य वेळापत्रक तयार; 7 तासांत होणार प्रवास

Vande Bharat Express mumbai to kolhapur (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता सरकार कडून देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आता लवकरच महाराष्ट्रात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार … Read more

विराट कोहली घेणार निवृत्ती?? नव्या दाव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा खऱ्या अर्थाने संघाचा कणा आहे. विराट जेव्हा जेव्हा मोठी खेळी खेळतो तेव्हा तेव्हा भारताचा संघ विजयी होतोच. आत्तापर्यंत कोहलीने अनेकदा ऐतिहासिक खेळ्या करून भारताचा अश्यक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे विराट खेळत राहो आणि भारत जिंकत राहो असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटतं. … Read more

Mumbai Pune Expressway वर ‘या’ गाड्यांना No Entry; नेमकं कारण काय?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway | सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. आणि मुंबई – पुण्याचे गणपती म्हंटल की लाखोंची गर्दी जमते.  ह्या ही वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक गणपती पाहायला व आता विसर्जनाला येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच उद्या गणेश विसर्जन आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पुंणे एक्सप्रेस वे वर अवजड … Read more

ऑक्टोबर महिन्यात इतक्या दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In October 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सप्टेंबर महिन्यात तुमचे कुठले बँकेचे (Bank)महत्वाचे काम बाकी असेल तर आत्ताच करून घ्या. कारण पुढील महिन्यात बँकेला तब्बल 16 दिवस सुट्ट्या जाहीर (Bank Holidays In October 2023) करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात बँकेला असलेल्या एवढ्या अधिक सुट्ट्या बघता तुमचे कुठलेही महत्वाचे काम तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात करण्याचा विचार करत असाल तर … Read more

Indian Railways : रेल्वेचं तिकीट हरवलय? अहो मग घाबरू नका! फक्त करा हे काम

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास करणारे अनेक लोक असतात. आरामदायी आणि कमी पैशात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला (Indian Railways) प्राधान्य देतात. मग कितीही गर्दी असली काहीजण रेल्वेनेच प्रवास करतात. मग त्यासाठी तिकिट बुकिंग करणे, कधीकधी भल्या मोठ्या रांगेत उभा थांबून तिकीट काढले जाते. आणि हे करत असताना जर तुमचे तिकीट हरवले तर. .. … Read more

याला म्हणतात आयडियाची कल्पना!! झोपेसाठी तरुणाने ट्रेनमध्ये बांधली चक्क बेडशीटची झोळी (Video)

indian railwaysPassenger sleeps on makeshift hammock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोक केव्हा कधी कुठे काय करतील ह्याचा नेम नाही. मग ती ट्रेन असो किंवा अजून कोणते ठिकाण. परिस्थिती कोणतीही असो त्यातून मार्ग काढणार नाही तो भारतीय कुठला. सध्या असाच एक व्हिडीओ सोशियल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. या विडिओ मध्ये एक रेल्वे प्रवाशाने जागा नसल्याने झोपेसाठी ट्रेनमध्येच … Read more

पुरुषांपेक्षा महिला होतायंत मोठ्या प्रमाणावर मायग्रेनची शिकार; स्ट्रोकचा धोका वाढतोय

Migraine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक ताण तणाव असतात. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतिकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही. आणि परिणामी ही लोक अनेक गंभीर आजारांना जवळ करतात. ह्यातच नुकत्याच आलेल्या डेनमार्कच्या एका रिपोर्ट मध्ये जगभरातील 14 ते 15% लोक मायग्रेशनला बळी पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मोठ्या प्रमाणात मायग्रेनची (Migraines) शिकार … Read more

Best Beaches In Goa : गोव्याला जाण्याचा प्लॅन आखतायं? ‘या’ 4 Beaches ना नक्की भेट द्या

Best Beaches In Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सुट्टयामध्ये फिरायला जाण्यासाठी अनेक चर्चा होतात. वेगवगेळी ठिकाणेही सुचवली जातात. मात्र शेवटी गाडी येऊन थांबते ती गोवा बीचवर. गोवा आणि तेथील बीच म्हणजे सर्व सुखाच्या सोबतीसारखे वाटते. गोव्याचा समुद्र, विविध संस्कृतीने नटलेला तिथला परिसर आणि ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेलं गोवा, प्रत्येकाला स्वतःकडे खेचते. आणि त्यामुळेच आयुष्यात एकदा तरी गोव्याला जावं असं … Read more

Vande Bharat Express : आज देशाला मिळणार 9 वंदे भारत एक्सप्रेस; पहा काय असेल रूट

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) दबदबा भारतीय रेल्वेमध्ये वाढतच चालला आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करण्यासाठी मागणी वाढत आहे आणि भारतीय रेल्वे सुद्धा आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करत आहे. आत्तापर्यंत भारतीय रेल्वे 23 पेक्षा जास्त मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे. त्यातच … Read more

Indian Railways : आता रेल्वे प्रवासादरम्यान नाही होणार खाना-पिण्याची अडचण; प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्देश

Indian Railways food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवासी सुविधा सर्वोत्तम करण्यासाठी आणि रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्या संदर्भात प्रवाशांना येणाऱ्या अडचणींना  मूठमाती मिळावी या उद्देशाने रेल्वेच्या Centre for Railway Information Systems (CRIS) आणि Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी निर्देश दिले आहेत. जेणेकरून प्रवास्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील व … Read more