ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने दुर्लक्षित घटकांना माणुसकीचा हात

humanity foundation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही उपाशी राहू नये. प्रत्येक व्यक्तीची भूक जाणली पाहिजे, महामारी संपेल पण माणुसकी जपा, असा संदेश देत ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशन च्या वतीने कोथरूड येथे तृतीपंथीयांच्या कार्यकर्त्या सोनाली दळवी यांच्याकडे तृतीयपंथीयांसाठी धान्य कीट … Read more

PM मोदींचा CM ठाकरेंना फोन…’या’ महत्वाच्या गोष्टींबाबत विचारणा

cm & pm

नवी दिल्ली वृत्तसंस्था: राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचीत केली . राज्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई करतो … Read more

मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यामध्ये आरक्षणाबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल अशी माहिती … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय, शासकीय सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: शासकीय सेवेतील नोकरी संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा जीआर काढला आहे. शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजेच 25 जून 2004 च्या नियमानुसार करण्यास मंजुरी देणारा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 2017 मध्ये उच्च न्यायालयाने पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलं होतं तेव्हापासून पदोन्नती मधील … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र म्हणाले…

cm & sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला रद्द करण्याचे घोषित केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्या देखील मराठा आरक्षणावरून जुंपली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिलं होतं. आता छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत शासकीय भरती प्रक्रियेत … Read more

अभिनेत्री कंगना रणौत कोरोना पॉझिटिव्ह ; ‘मी त्याला संपवेन म्हणत’ स्वतःच दिली माहिती

kangana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजवला असताना अनेक खेळाडू, नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता सतत ट्विटरवर ॲक्टिव असणाऱ्या आणि परखडपणे आपलं मत सोशल मीडियावर मांडणाऱ्या कंगना रानौतला देखील करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः दिली आहे. कंगना चे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ती … Read more

कोरोनाचा प्राण्यांवरही हल्ला, हैद्राबाद नंतर आता इटावा मधील सिंहीणी Covid -19 पॉझिटिव्ह

etava lion safari

नवी दिल्ली वृत्तसंस्था: डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. भारतात तर आता कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. अशातच केवळ माणसांवरती कोरोनाने हल्ला केला नाही तर आता कोरोनाने आपला मोर्चा प्राण्यांकडे देखील वळवला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी हैदराबाद या ठिकाणी असणाऱ्या प्राणिसंग्रहालयातील 8 सिंह कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे … Read more

मागील 24 तासात देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित; तर 3,18,609 कोरोनमुक्त

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : केवळ शहरातच नव्हे तर देशातील आणि राज्यांमधील खेड्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फोफावताना दिसत आहे. अनेक राज्यांनी आणि जिल्ह्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनारुग्ण वाढीचा दर काही कमी येताना दिसत नाही. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात … Read more

Sputnik V ने सादर केली नवी Sputnik Light! करेल एका डोस मध्येच काम तमाम

sputnic v

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना व्हायरस विरोधात लढणारी रशियन लस Sputnik V ची उपलब्धता झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन लसींबरोबरच रशियन लस Sputnik V देखील देण्यात येणार आहे. मात्र Sputnik V ने आता Sputnik Light नव्या लसीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या लसीची एकच मात्रा पुरेशी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या … Read more

इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ? आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

indorikr maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुत्र प्राप्ति बद्दल वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख , इंदुरीकर महाराज्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर न्यायालयाने इंदुरीकरांना दिलासा दिला आहे. मात्र इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुत्र प्राप्ति बद्दलच्या वक्तव्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचिका … Read more