संभाजीराजेंच्या समोरच कार्यकर्त्यांचा बैठकीमध्ये गोंधळ

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या म्हणजेच 16जुन रोजी या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापूर मधील मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत … Read more

कुस्तीपटू सुशील कुमार प्रकरणी नवा ट्विस्ट, पोलिसांकडून युक्रेनच्या ‘त्या’ तरुणीचा शोध

sushil kumar

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कुस्तीपटू सुशील कुमार सध्या सागर राणाच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत आहे. मात्र या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणामध्ये युक्रेनच्या महिलेची पोलिसांना चौकशी करायची आहे. सुशील कुमार आणि सागर राणा यांच्यात वैर निर्माण होण्यासाठी महिला कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे सागर राणा आणि सुशीलकुमार यांच्या तसंच त्यांच्या गटात नेमकं … Read more

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

modi

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या काही राजकीय नेते आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरूनच एखाद्या घोटाळ्याचा डाग राम मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या आग्रलेखतून … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ! अशी घ्या लहान मुलांची काळजी, आयुष मंत्रालयाची नवी गाईडलाईन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेने वरील ताण थोडासा कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार आणि या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ञ सांगतात. ही लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी … Read more

लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच वारीसाठी पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी

wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 साली वारकऱ्यांचं पायी पंढरपुरला जाण्याचे आणि वारी पूर्ण करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. यंदा ही 2021 साली पायी वारीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. 27 जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरी देखील वारकरी पायी वारीचा आग्रह धरतात. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना … Read more

आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावरच, हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदासाठीही तयार : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पुन्हा एकदा नाना … Read more

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले, केला महत्वपूर्ण खुलासा

ram janmbhoomi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्याचे काम सुरु असून या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टने मंदिरासाठी जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या व्यवहारावरून आता वाद निर्माण झाला आहे. या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी कागदपत्र दाखवत ट्रस्ट … Read more

ठरलं ! छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांची आज भेट होणार, तमाम मराठा समाजाचे भेटीकडे लक्ष

sambhajiraje udyanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत मराठा आरक्षण मिळण्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेऊन चर्चा घडवल्या आहेत. मात्र आता छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मध्ये मराठा आरक्षणावरून … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात तब्बल तासभर चर्चा, मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण वरून राज्यात सध्या राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरातील राजवाडा येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट … Read more