आदित्य ठाकरेंना मुलगी पाहण्यासाठीही पंतप्रधानांना पत्र पाठवतील, चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामधील नेते सतत एकमेकांवर टीका करीत असताना पाहायला मिळतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांना मुलगी पाहायची असेल तर पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. … Read more

CBSE 12th Exam : 12 वी परीक्षांबाबत PM मोदी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता बारावीच्या सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार … Read more

महागाई, इंधन दरवाढ,घसरलेला जीडीपी हे केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट , जयंत पाटलांचा टोला

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकरमध्ये भाजप सत्तेत येऊन 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या 7 वर्षात केंद्रसरकारने काय केले आणि काय नाही असे अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत आहे. देशात सध्या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचे दर शंभरच्या आसपास पोहचले … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना एका शेतकऱ्याने अचानकपणे कीटकनाशक औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मुक्ताईनगर तालुक्यातील पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. … Read more

शरद पवार – फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले …

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीबाबतची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात यावेळी … Read more

मराठा EWS आरक्षणासाठी असेल 8 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा, मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Navab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान मराठा समाजाला EWS आरक्षण देणार असल्याची माहिती महविकास आघाडी सरकार कडून देण्यात आली होती. आता मराठा आरक्षणाबाबत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारा समुदाय EWS आरक्षणासाठी … Read more

मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल,

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त एका मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील अनेक पैलूंबाबत आपली मतं व्यक्त केली . यावेळी ‘मुख्यमंत्री पद मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यात गैर असं काहीच नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. मुलाखतीदरम्यान भविष्यात तुमचे … Read more

मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त एका मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील अनेक पैलूंबाबत आपली मतं व्यक्त केली . यावेळी ‘मुख्यमंत्री पद मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यात गैर असं काहीच नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. मुलाखतीदरम्यान भविष्यात तुमचे … Read more