Popular Foods in Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ पदार्थांची चव जगात भारी; एकदा खालं तर पुन्हा मागाल

Popular Foods in Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Popular Foods in Maharashtra) महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीविषयी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. कारण विविध जिल्ह्यातील विविध पदार्थांची काही ना काही खासियत आहे. इथे प्रत्येक भागात बनणारा पदार्थ खास आहे. सुगंधी चविष्ट मसाले, तेल- तुपाच्या खमंग फोडण्या, कोथिंबीर भुरभुरलेले लज्जतदार पदार्थ अहाहा!! नुसतं बोलून तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रात असे अनेक पदार्थ आहेत … Read more

Jolly LLB 3 : बहुचर्चित सिनेमा ‘Jolly LLB 3’च्या शूटिंगला सुरुवात; अरशद आणि अक्की आमने सामने दिसणार

Jolly LLB 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jolly LLB 3) बॉलिवूड सिनेविश्वातील ‘जॉली एलएलबी’ची सिरीज प्रेक्षकांची प्रचंड लाडकी सिरीज आहे. आतापर्यंत या सिनेमाचे २ भाग येऊन गेले आहेत. पहिल्या भागात अभिनेता अरशद वारसी मुख्य भूमिकेत झळकला होता. तर ‘जॉली एलएलबी २’मध्ये अक्षय कुमार झळकला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिल्यानंतर आता लवकरच ‘जॉली एलएलबी ३’ प्रेक्षकांच्या भेटीस … Read more

Gayatri Datar : कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत झळकणार गायत्री दातार; 5 वर्षांनी करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक

Gayatri Datar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gayatri Datar) संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करत आहे. या नवीन बदलाची सुरुवात काही नव्या मालिकांनी झाली. असं तर कलर्स मराठीवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, अलीकडेच सुरु झालेल्या ‘इंद्रायणी’ मालिकेला देखील प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहे. कलर्स मराठी कायमच काही ना काही … Read more

Shocking Video : अंधश्रद्धेचा कहर!! सर्पदंशानंतर मृतदेह गंगेत लटकवला; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आपल्या भारतात ठिकठिकाणी विविध जाती जमातीचे लोक राहतात. जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनेक रूढी आणि परंपरांचे पालन डोळे झाकून करत आहेत. समाजात आजही बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा यांचे पालन करणारे लोक आहेत. ही बाब खरंतर अत्यंत दुर्दैवी आहे. अंधश्रद्धेमूळे आजतागायत अनेक मोठ्या गंभीर घटना घडल्या आहेत. तरीही अनेक लोक याचे … Read more

Viral Video : संतापजनक!! पेट्रोल पंप कर्मचाऱ्यासमोर तरुणीने काढली पँट; VIDEO पाहून होईल मनस्ताप

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ अजब गजब तर काही व्हिडिओ डोक्याला शॉट लावणारे असतात. अनेकदा पेट्रोल पंपावरील विविध घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका तरुणीचे कृत्य पाहून अक्षरशः लाज वाटेल. आजपर्यंत तुम्ही पेट्रोल … Read more

Noise Pollution : वाहनांच्या आवाजामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Noise Pollution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Noise Pollution) गेल्या काही काळात प्रदुषण ही जागतिक समस्या होऊन बसली आहे. दिवसेंदिवस ही समस्या डोईजड होऊ लागली आहे. खास करून ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस हातपाय पसरू लागलं आहे. ध्वनी प्रदूषण देखील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण आहे. केवळ पर्यावरणाला नव्हे तर मानवी आरोग्याला देखील ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. आजकाल वाहतुकीसाठी प्रत्येकाकडे … Read more

Water Sprinkler Fan : उन्हाळ्यात AC, कुलरला बेस्ट पर्याय ठरेल ‘हा’ पंखा; उष्ण हवेत मिनिटांत देतो गारवा

Water Sprinkler Fan

हॅलो महाराष्ट ऑनलाईन। (Water Sprinkler Fan) दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा असा काही वाढतोय की, घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. आता ऊन आहे म्हणून काही घराबाहेर पडणे टाळता येत नाही. काही ना काही कामासाठी उन्हामध्ये बाहेर पडावं लागत. उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे मोठी समस्या होते. घरात चोवीस तास सुरु असणाऱ्या सामान्य कुलरचे पंखे आर्द्रतेमुळे कमजोर होतात आणि काम करणे … Read more

Tax Exemption : आता पगारातून 1 रुपयाही कट न होता वाचवता येईल TAX; कसा? ते जाणून घ्या

Tax Exemption

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Exemption) एप्रिल महिन्यात नवे आर्थिक वर्ष सुरु होते. प्रत्येक आर्थिक वर्षात इनकम टॅक्स संदर्भात येणाऱ्या अपडेटवर बारीक लक्ष ठेवावे लागते. विशेष करून नोकरदार वर्गाला याबाबत कायम सतर्क राहावे लागते. कारण पगार घेणाऱ्या लोकांची कायम टॅक्स वाचवताना तारेवर कसरत होत असते. दरम्यान, कंपनीदेखील टॅक्स संदर्भात गुंतवणूक आणि बचतीच्या मार्गांचा विचार करत असते. … Read more

Aadhar Card Linking : 31 मे पर्यंत करून घ्या ‘हे’ महत्वाचं काम; नाहीतर, होईल मोठे नुकसान

Aadhar Card Linking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aadhar Card Linking) आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असणे अनिवार्य आहे याबाबत आपण सारेच जाणतो. असे असूनही अनेक लोकांनी अद्याप पॅन कार्ड आधारसोबत लिंक केलेले नाही. जर तुम्हीदेखील या लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची संधी दिली … Read more

Historical Forts : कोकणातील ‘हे’ ऐतिहासिक किल्ले आहेत पर्यटकांचे विशेष आकर्षण; तुम्ही गेलाय का?

Historical Forts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Historical Forts) आपल्या महाराष्ट्रात भव्य इतिहासाचे अनेक पुरावे आहेत. डोंगर- दऱ्या, समुद्रकिनारे, गड- किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. असा भव्य इतिहास आपल्या राज्याला लाभला आहे याहून मोठे भाग्य ते काय! महाराष्ट्रात प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अनेक पर्यटक येत असतात. येथील प्रत्येक वास्तू आणि ठिकाणे एक्स्प्लोअर करत असतात. … Read more