Shahid Kapoor – शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

Shahid Kapoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shahid Kapoor) बॉलिवूड सिनेविश्वाला ऐतिहासिक कथानकांची भुरळ पडली असून गेल्या काही काळात असे अनेक सिनेमे येऊन गेले. दरम्यान यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. तर काही सिनेमांना हवे तसे यश मिळाले नाही. मात्र ‘पद्मावत’ या सिनेमाने प्रेक्षकांची देखील वाहवाह मिळवली आणि त्यासोबत समीक्षकांकडून देखील शाबासकी मिळवली. या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर … Read more

Upendra Limaye – ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलची साऊथ सिनेइंडस्ट्रीकडून दखल; उपेंद्र लिमयेंना मानाचा पुरस्कार प्रदान

Upendra Limaye

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upendra Limaye) गेल्यावर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने ९०० कोटींचा गल्ला जमवत एक नवा विक्रम तयार केला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी … Read more

जुन्या घरात सापडला खजिना; बॉक्स उघडताच तरुणीचं भाग्य उजळलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। तुम्हाला कधी लॉटरीचं तिकीट लागलंय..? किंवा मग एखादी अनपेक्षित डोळे दिपवणारी अँटिक वस्तू सापडली आहे..? अनेकदा आपल्याला असं वाटत कि अरे माझ्या हाताला अलादिनचा चिराग लागावा, त्यातून जीन बाहेर यावा आणि माझे सारे मनसुबे पूर्ण व्हावे. पण सत्यात असं घडणं कठीणच!! आणि त्यातूनही असं कुणाच्याबाबतीत घडलं तर त्याला भाग्यवान म्हणणे वावगे ठरणार … Read more

Weird Traditions : भारतातील ‘या’ गावात 5 दिवस कपडे न घालता फिरतात महिला; विचित्र आहे पण खरंय!!

Weird Traditions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) भारताची प्राचीन संस्कृती, इथल्या परंपरा, रीती- भाती, खाद्य संस्कृती, आयुर्वेदिक वनस्पती आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा भव्य इतिहास आहे. आपला देश हा वैविध्यतेने नटलेला असून आजही अनेक ठिकाणी या परंपरांचे तंतोतंत पालन केले जाते. यातील काही परंपरा या अत्यंत विचित्र असल्या तरीही त्या त्या भागातील मान्यतेमुळे आजही पाळल्या जात … Read more

Viral Video : ‘लबाड चंद्र काय झोपत नाही..’; चिमुकल्या बाळाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.. पहाच

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजचं जग हे आधुनिक जग आहे. त्यामुळे डिजिटल नेटवर्कचा विस्तार वाढतच चालला आहे. सोशल कनेक्टिव्हीटी साठी आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे एखादा व्हिडीओ व्हायरल झाला कि मग अख्ख सोशल मीडिया व्यापून टाकतो. असे अनेक भन्नाट व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. अशाच एका चिमुकल्या बाळाचा गोड व्हिडीओ सोशल … Read more

Home Loan : ‘या’ बँका ग्राहकांना देतायत स्वस्तात गृहकर्ज; लगेच जाणून घ्या

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan) स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच स्वप्न जर तुम्हीही पाहताय आणि घर घेण्याचा विचार करताय तर त्याआधी हि बातमी जरूर वाचा. कारण घर घ्यायचं म्हणजे गृहकर्ज आणि त्यावरील व्याजदर याविषयीची आवश्यक माहिती असणे गरजेचे असते. सध्या, बजेटनंतर अनेक बँका गृहकर्जावर सवलत देत आहेत आणि याचा फायदा साहजिकच सर्व … Read more

Health Tips : विस्मरणाची भीती कशाला..? ‘हे’ उपाय करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते … Read more

Ratnagiri Thiba Palace – कोकणातील ‘हा’ राजवाडा म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा; इथे नजरकैदेत होता परदेशी राजा

Ratnagiri Thiba Palace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर … Read more

अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात … Read more