मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बजावली आहे. ईडीने रोहित पवार यांना बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या अगोदर केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी नोटीस बनवण्यात आली होती. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता थेट रोहित पवार यांना ईडीने … Read more

एका आठवड्यात वजन कमी करायचय? तर गव्हाऐवजी या धान्यांच्या भाकरी खावा

Fat Loss Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी तसेच चरबी कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीसाठी आले आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का तुम्ही घरातील व्यवस्थित आहारातूनच वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पौष्टिक आहार आणि गव्हा ऐवजी पुढे देण्यात आलेल्या धान्याच्या भाकरी खाण्याची आवश्यकता आहे. या भाकरी आहारात घेतल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यात … Read more

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सांगली-मिरज मार्गे जाणारी ‘गोवा एक्सप्रेस’ कोकण रेल्वे मार्गाने धावणार

Goa Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वास्को स्थानकावरून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी “वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन” गोवा एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली आहे. सांगली-मिरज दरम्यान सुरू असलेल्या मार्ग दुहेरीकरण्याच्या कामामुळे हा बदल करण्यात आला आहे. कोणत्या मार्गे धावणार रेल्वे विभागाने … Read more

Gold Price Today: सोन्या चांदीचे भाव पुन्हा वधारले; खरेदीपूर्वी आजच्या किमती तपासा

Gold Price Today

Gold Price Today| नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव 63हजारांच्या वर जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या सोने 62 हजारांवर व्यवहार करत आहे. आज या किमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तसेच चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे आज सोन्या-चांदीचा व्यवहार करताना आजचे भाव तपासून घ्या. … Read more

16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंद; केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Coaching Classes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस शाळांबरोबर कोचिंग क्लासेसचे प्रमाण देखील वाढत चालले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन आणलेल्या नियमानुसार आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच सर्व कोचिंग क्लासेसला चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. या मार्गदर्शक सूचना केंद्रीय … Read more

कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यावेळी रागाच्या भरात कूपरवर गोळी झाडली असती तर?

Karmaveer Bhaurao Patil

विचार तर कराल । किरण माने हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यावेळी रागाच्या भरात कूपरवर गोळी झाडली असती तर??? कल्पनाच करवत नाही. सातारी ‘रग’ लै डेंजर. योग्य मार्गाला लागली तर समाज बदलवण्याची ताकद असते त्यात. भरकटली तर स्वत:सकट अनेकांचे उद्धवस्तही करू शकते. त्यावेळी भाऊरावांना भानावर आणणारा ‘तो’ महामानव तिथे नसता तर बंदुकीच्या त्या … Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या … Read more

अभिमानास्पद! MPSC परीक्षेत विनायक पाटील राज्यात प्रथम, मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी

Vinayak patil, pooja vanjari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी MPSC कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, विनायक नंदकुमार पाटील राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तसेच मुलींमध्ये पूजा वंजारी हिने राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर याने मुलांमध्ये दुसरा क्रमांक आणि प्राजक्ता पाटील हिने मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला … Read more

22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

kalyug after 22 jan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका … Read more

YouTube चा मोठा निर्णय!! या विभागातील तब्बल 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुगलच्याच मालकीची कंपनी असणारी युट्युबने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून 100 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा युट्युबचे चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी केली आहे. युट्युबने घेतलेल्या या निर्णयामुळे एकूण 100 कर्मचाऱ्यांच्या हातातून आपल्या नोकऱ्या जाणार आहेत. तसेच, युट्युबमध्ये काही विविध पदांसाठी नव्या तरुणांची भरती देखील करण्यात येणार आहे. … Read more