क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! वानखेडे स्टेडियमवर या गोष्टी मिळणार फ्री मध्ये

World Cup 2023 wankhede stadium

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा हा थरारक अनुभव घेताना दिसत आहेत. 2023 चा वर्ल्डकप कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनांच लागलेली आहे. भारतीय संघाने यंदा दिमाखदार कामगिरी करत आत्तापर्यतचे आपले सर्व सामने जिंकले आहेत, आता मुंबईतील … Read more

जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्राही झाले खुश

e bike anand mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IIT मुंबईचे विध्यार्थी नेहमीच कमाल करतात. आता ह्याहीवेळी IIT मुंबईच्या विद्यार्थ्याने जगातील पहिली दुमडू शकेल अशी पहिली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. हॉर्नबॅक X -1 असे या सायकलचं नाव असून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद  महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या सायकलचे काही फोटो … Read more

Vande Bharat Express सुरु झाल्यापासून विमान भाड्यात जवळपास 30% घट

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) दबदबा भारतीय  रेल्वेमध्ये वाढतच  चालला  आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस  भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवली जात आहे. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने देशातील सर्वसामान्य प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दर्शवत आहेत. त्याचाच … Read more

मुंबई- गोवा महामार्गाचे काम अजूनही का पूर्ण नाही? गडकरींनी सांगितलं नेमकं कारण

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामाची सुरुवात 2011 ला झाली. मात्र तेव्हापासून ते आजतागायत ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण होताना दिसत नाही. मुंबईपासून सुरु होणारा हा महामार्ग गोवा पर्यंत एकूण  471 km लांबीचा आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासासाठी ह्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे महत्व अनन्यतुल्य आहे तरी  देखील … Read more

Vande Metro 2024 मध्ये धावणार; ट्रेनमध्ये मिळणार ‘या’ खास सुविधा

Vande Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलचा कायापालट करण्याचा निर्धार रेल्वे विभागाने केला आहे. त्यासाठी EMU तंत्रज्ञानावर आधारित वंदे मेट्रो मुंबई लोकलच्या जुन्या रॅकची जागा घेतील असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आता मात्र वंदे मेट्रो (Vande Metro) बाबत नवीन बातमी समोर आली आहे. वंदे मेट्रो 2024 ला आपल्याला रुळावर धावताना दिसणार आहे. तसेच यामध्ये प्रवाशांसाठी … Read more

विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना पडले महागात; 4438 प्रवाशांकडून 16.85 लाख वसूल

Kalyan Railways Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण  मुंबईच्या कल्याण रेल्वेस्टेशनवर पश्चिम रेल्वे विभागाच्या (Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची  सर्वात मोठी  तिकीट तपासणी  मोहीम राबवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी अभियान पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून चालवले जात आहे. तरी देखील प्रवासी विनातिकीट फिरताना … Read more

मुंबईत होणार इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्स; 61 हजार कोटींचा प्रोजेक्ट

International Cruise Terminals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया म्हणून ओळखली जाते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले स्वप्न पूर्ण करतोच. तसेच येथे येणारा कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नाही. रोजगाराने भरलेल्या मुंबईत इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्सची आता भर पडणार आहे. मुंबईत मंगळवारपासून ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समेट सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या समेटचे उदघाटन करण्यात आले … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ आज 6 तासासाठी बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) राज्यातील आणि देशातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त विमानतळपैक्की  एक  आहे. या विमानतळवरून 900 पेक्षा अधिक  विमाने रोज उड्डाण घेतात . परतू आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ आज मंगळवारी ( 17 ऑक्टोबर ) 6 तास बंद … Read more

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उभारलं जाणार नवं रेल्वे स्टेशन

Mumbai Local

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो- करोडो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो. कितीही फास्ट ट्रेन असली तरी या भागातील प्रवाशांची गैरसोय हि होतच आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी … Read more