Mumbai Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार; 1.70 लाख कोटी खर्च अपेक्षित

Mumbai Nagpur Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर … Read more

नात्याला काळिमा! पतीकडून आपल्या 2 मुलांसह पत्नीवर सामूहिक बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच मुंबईत (Mumbai) नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या 2 मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape Case) केला आहे. मुख्य म्हणजे, पिडीत महिला आरोपी व्यक्तीची दुसरी पत्नी तर या … Read more

एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा; राणेंचा गंभीर आरोप

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियाचा (Air India) मॅनेजर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ … Read more

मराठा बांधवांवर लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून; संजय राऊतांचा सर्वात मोठा आरोप

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathi Charge) मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीचार्ज करण्यामागे राज्य सरकारचाच हात आहे. लाठीमार करण्यासाठी मुंबईतून एक अदृश्य फोन आला होता आणि त्यानंतर हा लाठीमार करण्यात आला असा गंभीर आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच हा फोन कोणाचा होता हे सरकारने सांगावे नाहीतर … Read more

INDIA आघाडीच्या बैठकीत 2 मोठे निर्णय; राहुल गांधींची माहिती

India Alliance rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या INDIA आघाडीची (INDIA Alliance) बैठक आज मुंबईत पार पडली. देशभरातील एकूण २८ पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी २ मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. तसेच आपण जर असेच एकत्र राहिलो तर भाजप जिंकणं शक्यच … Read more

INDIA आघाडीकडून समन्वय समितीची स्थापना; महाराष्ट्रातील ‘या’ 2 नेत्यांचा समावेश

india alliance

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या देशभरातील 28 विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA Alliance) आघाडीची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत इंडिया आघाडी कडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. एकूण १३ सदस्यांचा या समिती मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील २ नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच संप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशात … Read more

खळबळजनक! मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरू

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या याचा तपास घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तर गेल्या पंधरा दिवसांमध्ये हा धमकीचा दुसरा फोन आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील असाच एक फोन घेऊन गेला … Read more

चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. भाजपने चांद्रयान 3′ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना … Read more

शेखर चरेगांवकर यांची दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरुन हकालपट्टी; सहकार आयुक्तांची मोठी कारवाई

Shekhar Charegaonkar

Shekhar Charegaonkar : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा (Yashwant Cooperative Bank) या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर कारवाई केली आहे. चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या … Read more

पवारांच्या मेहनतीवर अजितदादांचा डल्ला; सामनातुन टीकास्त्र

raut pawar ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणतात, मला सत्तेची हाव नाही, पण अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर … Read more