ठाकरे गटाला मोठा धक्का!! किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा मोठा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता … Read more

मिशा झुरळांनाही असतात, सामनातून मनोहर भिडेचा समाचार

sanjay raut manohar bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आराध्य दैवत साईबाबा आणि माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत मनोहर भिडे यांनी अकलेचे तारे तोडलेत. भिडे यांच्या या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. सध्या काही लोक … Read more

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 1 हजार रुपये फी कशासाठी? फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

fadnavis talathi bharti fee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकूण ४६४४ तलाठी रिक्त जागांसाठी तब्बल 10 लाखांवर अर्ज भरण्यात आले आहेत. हा तलाठी अर्ज भरण्यासाठी राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारत आहे. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांकडून एवढी फि का आकारण्यात यावी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांचे नाव असलेल्या खुर्चीवर अजितदादांना बसवलं; चर्चांना उधाण

ajit pawar on cm chair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | आज नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. काही कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहूल नार्वेकर यांनी अजित पवार (Ajit Pawar)  यांना बसण्यासाठी सांगितले. तसेच खुर्चीवर … Read more

आमदार निवास भूमिपूजन समारंभ संपन्न; 1270 कोटींचा प्रकल्प, आमदारांना मिळतील ‘या’ सर्व सोयी

amdar niwas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या मनोरा आमदार निवासाचे आज (गुरुवारी) भूमिपूजन झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित आज ठीक दहा वाजता हा भूमिपूजन समारंभ पार पडला आहे. आता पुढच्या तीन वर्षात या आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. समोर आलेल्या … Read more

रक्त आणि अश्रूने महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?

sanjay raut on accident samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सध्या अपघाताचा मार्ग ठरत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला आणि यामध्ये 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. … Read more

2024 निवडणुकांसाठी 21 मंदिरांचा वापर होणार; सामनातून भाजपवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे- धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या … Read more

Jaipur Mumbai Train Shooting : गोळीबाराचे धक्कादायक कारण समोर; पोलिस आयुक्तांनी केला मोठा खुलासा

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting | सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा गोळीबार एक्स्प्रेसमध्येच असणाऱ्या आरपीएफ जवानाकडून करण्यात असून आता त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, त्याच्या अटकेपूर्वी प्रवाशांसोबत जवानाचा वाद झाल्यामुळे त्याने गोळीबार केल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली होती. मात्र … Read more

वरळी सी लिंकवरून तरुणाची समुद्रात उडी; हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरु

C link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकला सुसाईड पॉईंट म्हणून संबोधण्यात येते. कारण की, या ठिकाणी अनेकजणांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सी लिंकवर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे वरळी सी लिंक नेहमीच धोक्याची मानली जाते. आता पुन्हा एकदा याच ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सध्या … Read more

Jaipur Mumbai Train Shooting : धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting । जयपूर- मुंबई या पॅसेंजर रेल्वेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथे हा गोळीबार झाला. ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. त्यावेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबल असलेल्या चेतन यानेच हा गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या … Read more