मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात तमाशा, Video आला समोर

drunken young woman

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जास्त व्यसन केल्याने माणूस बेशुद्ध होतो किंवा त्याचे संतुलन बिघडते. अशा मद्यधुंद लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशाच एका मद्यधुंद तरुणीचा (drunken young woman) पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात तमाशा,Video आला समोर pic.twitter.com/ATl47BqYXV … Read more

‘शिवसेनेतून एक जरी आमदार फुटला तर…’; बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Balasaheb Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन देखील केले आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात (Eknath Shinde) घोषणाबाजी केली. … Read more

माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या पाणसई आदिवासी वाडीत पोलिसांनी छापा टाकून आठ गावठी बॉम्ब (bomb) जप्त केले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गावठी बॉम्बचे (bomb) कनेक्शन थेट मध्य प्रदेशमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाणे … Read more

सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; म्हणून चालकाने पोलिसालाच गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले

Crime

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला (Traffic Police) चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये एका कारचालकाने ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलीस कर्मचारी (Traffic Police) गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत गाडी चालवत नेली. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या … Read more

संतापजनक ! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा जवानावर थुंकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण काँग्रेसमधे (congress) मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीला ठिकठिकाणी काँग्रेसच्या (congress) नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विरोध व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यादरम्यान एक अत्यंत घाणेरडा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या ईडी … Read more

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

Shivsainik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. यावेळी मुंबईतील भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात (Eknath Shinde) घोषणाबाजी … Read more

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

Theft

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एका बार कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर डल्ला मारला आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला काळिमा फासत या कॅशियरने गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) केली आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची (Theft) ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी (Theft) करणाऱ्या कॅशियरचे … Read more

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

wife and husband fell in pit with bike

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये शहरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कूटरस्वार पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी पडल्याची घटना (wife and husband fell in pit with bike) समोर आली आहे. या दोघांनाही (wife and husband fell in pit with bike) गंभीर दुखापत झाली आहे. हे प्रकरण कुरसी … Read more

सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही; शिवसेनेशी बंडानंतर एकनाथ शिंदेंचे ट्विट

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. दरम्यान शिवसेनेकडून शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर शिंदे याणी नुकतेच एक ट्विट करण्यात आले असून बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण … Read more

लग्नात डान्स करताना नवरदेवाची स्टेप चुकली आणि थेट वधूच्या तोंडावरच लाथ बसली

Viral Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर कपलचे अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर तर काही व्हिडिओ (Viral Video) रोमँटिक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. लग्नात डान्स करताना नवरदेवाची स्टेप चुकली आणि थेट … Read more