एक्झिट पोल: 2024 च्या मार्गावर राष्ट्रीय राजकारणासाठी पाच टेकवे

Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमेरिकन पोलस्टर वॉरेन मिटोफस्की यांनी 1967 मध्ये केंटकीच्या गव्हर्नरच्या स्पर्धेसाठी पहिली निवडणूक घेतली होती. तेव्हापासूनच ते आजवर राजकीय रंगमंचावर एक्झिट पोलकडे गांभीर्याने पाहण्यात आले आहे. बहुतांश वेळा वैयक्तिक मते चुकीची ठरली जाऊ शकतात. मात्र एक्झिट पोलचे व्यापक सर्वेक्षण अनेकवेळा जनतेचा कल कोणत्या बाजूने जात आहे याची जाणीव करून देते. सध्या स्थितीत एक्झिट … Read more

2004 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती पण.., प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

praful patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये वैचारीक मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी शिबिराची सांगता झाली. दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरामध्ये अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा देखील समावेश आहे. त्यांनी, “भाजप आणि … Read more

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही…, सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

sunil tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अजित पवार गटाची कर्जत येथे निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी जसे मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले तसाच एक मोठा खुलासा खासदार सुनील तटकरे यांनी केला. सभेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार … Read more

पैलवान विजय चौधरी लोकसभा निवडणुक लढवणार? पक्ष आणि मतदारसंघ कोणता असेल?

vijay chaudhari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांत आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पैलवान विजय चौधरी याने देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना, “भारतीय जनता पक्षाने पुढे जर संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असू” असे विजय चौधरी याने म्हणले आहे. त्यामुळे आता विजय चौधरी याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल का? … Read more

अजित पवार मुख्यमंत्री होणार?? भर सभेत दिले स्पष्ट संकेत

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात बंड केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगली आहे. अशातच आता अजित पवार यांनी देखील एक नुकतेच सुचक वक्तव्य केले आहे. बुधवारी कर्जतमध्ये निर्धार सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना, “आधी लोक सभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे तेच होईल” असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी … Read more

माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Henry Kissinger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी परराष्ट्र मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. हेन्री किसिंजर यांनी बुधवारी कनेक्टिकट येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यासंबंधित माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. हेन्री किसिंजर यांनी आपल्या कार्यकाळात 2 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केले. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी अमिट … Read more

पुढील 5 वर्षे 81 कोटींहून अधिक नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

free food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. आता नुकताच आणखीन एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तब्बल 81 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील 5 वर्ष गरीब कल्याण … Read more

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री … Read more

एकनाथ शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करा.., संजय राऊतांची मागणी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे माझी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात पुन्हा वादाला तोंड … Read more

सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय

cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकूण 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. याबरोबर, झोपडपट्टी पुनर्वसन मधील सदनिका हस्तांतरण शुल्कात … Read more