चिपळूणच्या डुक्कराला चिखलात लोळवणारच; राणेंचा भास्कर जाधवांवर नाव न घेता प्रहार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आज नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चिपळूणच्या या डुक्कराला चिखलातच लोळवणार, नाही तर नावाचा राणे सांगणार नाही असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. कुडाळ … Read more

राणेंचा भास्कर जाधवांना इशारा; उरलीसुरली अब्रू 17 तारखेला काढणार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारलं असता त्यांनी यावरून भास्कर जाधव यांच्या वर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव … Read more

रिफायनरी वरून कोकणात राडा; राणेंचा ताफा बारसू ग्रामस्थांनी अडवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पावरून आज पुन्हा एकदा राडा झाला. बारसू गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे आज त्या ठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध करत त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, … Read more

राणेंची केसरकरांवर जहरी टीका; आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरीला या …

Nilesh Rane Deepak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार स्थापन झालं असलं तरी कट्टर शत्रू असलेले राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. त्यातच आता निलेश राणे यांच्या ट्विटने हा वाद आणखी टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे असं निलेश राणेंनी म्हंटल. … Read more

केसरकर, लायकी पेक्षा जास्त बोलू नका; राणेंनी फटकारले

Nilesh Rane Deepak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत राणेंवर निशाणा साधला होता. नारायण राणे यांची मुले लहान आहेत, त्यांना समजवण्याच काम देवेंद्र फडणवीस करतील अस म्हणत दीपक केसरकर यांनी राणेंना डिवचले होते. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

हा स्वतः दहावी दोनदा नापास..; मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

Nilesh Rane Vinayak Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना स्वतःच्या हाताने ट्विट तरी करता येत का असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावल्या नंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राऊतांचा समाचार घेतला आहे. विनायक राऊत हे स्वतः दहावी दोनदा नापास आहेत असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. निलेश राणे म्हणाले, तो खासदार … Read more

बदल्यात तुमच्या पाया पण पडू….; अजितदादांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राणेंनी मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणा दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही उल्लेख केला. या मुद्द्यावरुन राणे यांचे पुत्र व भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत आभार मानले आहेत. निलेश राणेंनी राणेंनी ट्विटमध्ये म्हंटले … Read more

मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे; राणे आक्रमक

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सध्या आयकर विभागाच्या रडारावर आहेत. त्याच दरम्यान, त्यांच्या डायरीत मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख समोर आला आहे. दरम्यान, मातोश्री म्हणजे आपली आई आहे अस स्पष्टीकरण जाधव यांनी दिले असले तरी विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरून मुख्यमंत्री … Read more

पार्थ पवार हा पुण्याचा पेंग्विन आहे; निलेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 साठी शिवसेनेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी इच्छा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना- राष्ट्रवादीत मतभेद सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे … Read more

आता काय स्वत: दाऊदने फोन करून….; मलिक प्रकरणावरून राणेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यांनतर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला … Read more