लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याचा बलात्कार

Rape

राजस्थान : वृत्तसंस्था – जयपुरमधील चंदवाजी पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहित तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.गावातील मंदिराचे पुजारी गोपाल उर्फ मुकेश जांगिड हे माझ्या बहिणीचे नातेवाईक आहे, त्यांनी बलात्कार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. रविवारी सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची … Read more

संतापजनक ! सहा वर्षांपासून मुल नाही म्हणून सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये लग्नानंतर सहा वर्षे झाली तरी मुल होत नसल्याने महिलेला तिच्या दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकाराला तिने नकार दिल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसवल्याचा प्रकार घडला आहे. कुटुंबियांच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिला पोलीस अधीक्षकांकडे गेली … Read more

धक्कादायक ! बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार

Rape

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाडमेर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने प्रथम मुलीला डोंगरावर नेले, तिथे तिला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला. आरोपीने पीडितेच्या गळ्याला दोरी लावून जीवे मारण्याचा … Read more

मंदिरात पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली महिला; नागरिकांकडून दोघांना मारहाण

राजस्थान : वृत्तसंस्था – गंगारार येथील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा व्हिडिओ काढून काही लोकांनी अनैतिक संबंधांचा आरोप करत मारहाण केली होती. यासोबत पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला होता. यामध्ये काही लोकांनी तिचे कपडे ओढून तिला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल … Read more

निवडणुकीत फ्रॉड करणे भोवले, ‘या’ भाजप आमदाराची तुरुंगात रवानगी

BJP Flag

राजस्थान : वृत्तसंस्था – उदयपुर सराडामधील एका भाजप आमदाराने बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभे केले होते. यामुळे या भाजप नेत्याची तुरुंगात रवानगी केली आहे. उदयपूरमधील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

महिलेने पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल झाल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

Crime

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधील एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेने चप्पलेने मारहाण केली आहे. यानंतर या महिलेने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पुजाऱ्याने विष पिऊन आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना राजस्थानच्या अलवारमधील कटीघाटी या ठिकाणची आहे. या घटनेनंतर पीडित पुजारी पंडित प्रकाश यांचा मुलगा योगेशने पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

विकृतीचा कळस ! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने केले ‘हे’ घाणेरडं कृत्य…

Online Class

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेक चित्र विचत्र घटना घडत आहेत. अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये राजस्थानच्या एका विद्यार्थ्याने सर्व मर्यादा ओलांडत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या … Read more

महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्…

Mla

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली. या महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड … Read more

धक्कादायक ! मध्यरात्री मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप

Rape

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अशामध्ये जयपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेने … Read more

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हमीरपूर : वृत्तसंस्था – आपल्या प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी काढून आपल्या कुटुंबाला व मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मुलाच्या गळ्यातला फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता रात्री उशीरा एका शेतात … Read more