Sachin Tendulkar Birthday : 50 वर्षांचा झाला सचिन; त्याचे कधीही न तुटणारे 5 रेकॉर्ड पहाच

Sachin Tendulkar Birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक क्रिकेटवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज 50 वर्षाचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक रेकॉर्ड करणारा सचिन आजही भारतीयांच्या मनातील ताईद आहे. सचिनने वयाच्या अवघ्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि 24 … Read more

वानखेडेवर सचिनचा पुतळा उभारण्यात येणार; 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून खास गिफ्ट

sachin statue wankhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. यंदा 24 एप्रिल रोजी सचिनचा 50 वा वाढदिवस असून यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याला खास गिफ्ट देणार आहे. MCA कडून वानखेडे स्टेडियमवर सचिनचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणाही असोशियनने केली आहे. या पुतळ्याचे अनावरण या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केले … Read more

शेन वॉर्नच्या स्वप्नांत खरंच सचिन यायचा?? जाणून घ्या यामागील सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया चा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या जादुई फिरकीने जगभरातील फलंदाजाना नाचवणाऱ्या शेन वॉर्नसाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करने मात्र सोप्प नव्हतं. याचाच प्रत्यय म्हणून सचिन चक्क माझ्या स्वप्नात येतो अस विधान वॉर्न ने केलं होतं. 1998 साली शारजामध्ये झालेला शेन वॉर्न आणि सचिनचा … Read more

अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माफी मागितली आहे. सचिन बाबत चुकीच ट्विट केल्यानंतर अमिताभ चर्चेत आलेत. दरम्यान या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीयोमध्ये, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ‘लिजेंड्स लीग … Read more

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपबाबत सचिन तेंडुलकरने केला ‘हा’ मोठा खुलासा

sachin tendulkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 ते 22 जून यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवण्यात येणार आहे. या फायनलबाबत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकर यांने कोणत्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे, याबाबत भाष्य केले आहे. काय म्हणाला सचिन तेंडुलकर या फायनल … Read more

…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये … Read more

एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more

वाढदिवशी सचिनने चाहत्यांना केलं हे कळकळीचे आवाहन; म्हणाला की….

sachin tendulkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या सचिनचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे जगभरातून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. याच चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सचिनने 1 विडिओ शेअर केला आणि चाहत्यांप्रति आभार व्यक्त केले. यावेळी सचिनने कोरोना परिस्थितीवरून चाहत्यांना काळजी घेण्याचे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन … Read more

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Sachin Tendulkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून आता तर क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सचिनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणे आहेत . माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच … Read more

तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे; सचिनही झाला थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रुबिक क्युब हा खेळ आपल्याला सर्वाना माहीत असेल. रुबिक क्युबसह खेळाल्याने आपल्या बुद्धिमत्तेचा चांगलाच कस लागतो. काही जण हे कोडे सोडवण्यात यशस्वी ठरतात. तर काही लोकांना हे केवळ अशक्य वाटत. पण एका पठ्ठ्याने या क्युबकडे न पाहता कोडे सोडवले आहे. या तरुणाचं नाव मोहम्मद ऐमान कोली असं आहे. यामुळे या तरुणाचा … Read more