अखेर 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटली; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून नियुक्त  १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटवली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यपालांकडून या आमदारांची पुन्हा नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरील सुनावणी पार पडली. या … Read more

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्या नेमणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नेमणूका देशाचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI मिळून करतील. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचा या खंडपीठात समावेश … Read more

ठाकरे vs शिंदे; सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टात नेमकं घडलं काय

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 4 याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद सुरु केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे,  महेश जेठमलानी … Read more

त्या’ 365 जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मागील आठवड्यात च कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलीं होती मात्र ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना … Read more

सत्तेचा तिढा सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी पार पडणार

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या … Read more

पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच ज्या आमदारांनी एकतर राजीनामा दिला आहे किंवा विधानसभेतून अपात्र ठरविले आहे, अशा आमदारांना पाच वर्षांपर्यंत निवडणूक बंदी घालण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी हा अर्ज दाखल केला असून राजकीय पक्ष या … Read more

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारला

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळला आहे. इम्पेरीयल डेटाशिवाय अहवाल सादर केल्यामुळे हा अहवाल नाकारण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आज याविषयीची सुनावणी पार पडली. राज्य मागासवर्गाच्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. … Read more

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या … Read more

गृहमंत्र्यांचा संभाजीराजेंना फोन; सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोपावर म्हणाले..

Sambhajiraje And walse patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात होता. त्यामध्ये मराठे नेतेदेखील आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यानी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे आहे. राज्याचा इंटेलिजन्स … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार ; मोठा निर्णय घेण्याची शक्यता ?

Uddhav Thkarey

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वा. समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार. pic.twitter.com/Wd4LtHcrQK — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 5, 2021 आजच्या … Read more