कोरोनापेक्षाही भयानक आहे कच्च्या तेलाच्या किंमती घसरणं! जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला केवळ कोरोना साथीचाच सामना करावा लागत नाहीये तर कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहेत. नुकतीच अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली गेली आहे. म्हणजे तेल उत्पादक कच्चे तेल देखील देत होते आणि त्याचवेळी प्रति बॅरल ४ डॉलरही देण्यास तयार होते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, … Read more

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल … Read more

चीनचे १.‍१ करोड जनता होऊ शकते गरिब, वर्ल्ड बँकेची चीनला चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की जागतिक साथीचा रोग कोरोना विषाणूमुळे यावर्षी चीन आणि पूर्व आशिया आणि पॅसिफिकच्या इतर देशांमधील अर्थव्यवस्थेची गती खूपच मंदावली आहे,ज्यामुळे ११ दशलक्ष लोक गरिबीकडे जातील. जागतिक बँकेचे म्हणणे आहे की यावर्षी पूर्व आशियातील वाढीचा वेग २.१ टक्के असू शकेल, जो की २०१९ मध्ये ५.८ … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more

अर्थव्यवस्था आयसीयूत; असक्षम डॉक्टरांकडून उपचार – पी. चिदंबरम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताच्या चालू आर्थिक परिस्थितीवर पी. चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था आयसीयूत नाही, परंतु आयसीयूत ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. ती अजूनही आयसीयूच्या बाहेरच आहे व असक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे असा सणसणीत टोला भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारला लावला आहे. तसेच, रिझव्‍‌र्ह बँकेचे … Read more

पाच वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य : सी. रंगराजन

आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात आपण देशाची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स करण्याच्या गोष्टी करत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दरानं विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्सची होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.