चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले … Read more

जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत. चिदंबरम म्हणाले कि, जर … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more

मोदी सरकारचं पॅकेज फसवं; जीडीपीच्या १० टक्के नव्हे तर फक्त 0.91 टक्केच- पी. चिदंबरम

नवी दिल्ली । कोरोना संकटात लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मोदी सरकारनं मेगा आर्थिक पॅकेज जाहीर केलं. तब्बल 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं. त्यावर सलग ५ दिवस पत्रकार परिषदांमधून घोषणांची सरबत्तीही झाली. मात्र, आज मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या या पॅकेजवर आज काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला. हे पॅकेज 20 … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

मोदींच्या आवाहनाला चिदंबरम यांचे प्रतिआवाहन; म्हणाले, आम्ही दिवे लावू पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन … Read more

अर्थव्यवस्था आयसीयूत; असक्षम डॉक्टरांकडून उपचार – पी. चिदंबरम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताच्या चालू आर्थिक परिस्थितीवर पी. चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था आयसीयूत नाही, परंतु आयसीयूत ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. ती अजूनही आयसीयूच्या बाहेरच आहे व असक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे असा सणसणीत टोला भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारला लावला आहे. तसेच, रिझव्‍‌र्ह बँकेचे … Read more

मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स स्लॅब सवलतीबरोबरच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए -२ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सरकारच्या अहंकारीपणाचा सर्वोच्च न्यायालयानेही धिक्कार केला : पी चिदंबरम यांचा केंद्र सरकारवर निशाणा

” जम्मू आणि काश्मीरच्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या परिस्थितीची जबाबदारी घेऊन गोव्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

जेएनयू हिंसाचाराला भारत सरकारचा पाठिंबा? माजी अर्थमंत्र्याचे गंभीर आरोप

दिल्ली | “जेएनयू हॉस्टेलमध्ये प्रवेश करणार्‍या आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्‍यांचे थेट प्रक्षेपण पाहून हे धक्कादायक आणि भयानक आहे. अशा प्रकारची ‘दंडात्मक कारवाई’ सरकारच्या पाठिंब्यानेच होऊ शकते असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. What we are seeing onLive TV is shocking and horrifying. Masked men enter JNU … Read more