एका महिलेला मुख्यमंत्रिपदावर बसवायचंय; ठाकरेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला आता राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रीपदी बसवायची आहे असं मोठं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे … Read more

ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते…; ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते आपलं भविष्य ठरवणार असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आपल्या जाहीर सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे . उद्धव ठाकरे … Read more

उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात जाणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यांनतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे २ गट पडले. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट भविष्यात पु्न्हा एकत्रित येऊन जुळतील का? असा सवाल केला असता शिंदेनी … Read more

TATA- एअरबस प्रकरणात ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी; भाजपचा हल्लाबोल

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि मागच्या काळातील ठाकरे सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच आता भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून एकामागून एक ट्विट करत हा प्रकल्प गुजरातला जाण्यास महाविकास आघाडीचं जबाबदार असल्याचे म्हंटल … Read more

महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. या बॅनर वर ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र योद्धा असा करत एकप्रकारे शिंदे याना आव्हान देण्यात आलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात … Read more

धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; ठाकरेंचा शेतकऱ्यांना आधार

uddhav thackeray aurangabad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. खचून जाऊ नका, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलं आहे. … Read more

शेतकऱ्यांची माफी मागणार का?? भाजपचा ठाकरेंवर प्रश्नांचा भडिमार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वीच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक सवाल करत ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला … Read more

ठाकरेंचं बळ वाढलं; मराठी मुस्लिम सेवा संघाचाही पाठिंबा

thackeray marathi muslim seva sangh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली तरी त्यांना मोठी सहानभूती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी उद्धव ठाकरे याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातच आता मराठी मुस्लिम सेवा संघानेही उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचं … Read more

ठाकरेंसाठी अंधेरी पोटनिवडणुक प्रतिष्ठेची का आहे?? जाणून घ्या ‘ही’ 5 कारणे

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदासंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबरला याठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला असला … Read more

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र; केले ‘हे’ गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तब्बल ४ पानी पत्र लिहीत ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला सापत्य वागणूक देत … Read more