गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन … Read more

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर … Read more

‘गौतम गंभीर’चं अभिमानास्पद पाऊल; १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

भाजपाचा ‘हा’ खासदार आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देणार लोककार्यासाठी

नवी दिल्ली |आपल्या समाजकार्याने सतत इतरांना प्रेरणा देणारे आणि दिल्लीतून लोकसभेवर खासदार असणारे भारतीय क्रिकेट टीमचे माजी फलंदाज गौतम गंभीर आपला संपूर्ण पगार दिल्लीमधील स्मशानभूमीच्या कामासाठी देणार आहेत.क्रिकेटमध्ये फटकेबाजी करणारे गंभीर हे राजकीय पटलावर देखील चांगलीच फटकेबाजी करत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सुरुवातीला ते कमीच राजकीय टिप्पणी देत होते. मात्र आता त्यांनी राजकीय भाष्य करायला … Read more

गौतम गंभीर या पक्षातून लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. गौतम गंभीर दिल्ली लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीर यांनीं भाजप प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपकडे लोकसभेसाठी सात जागा आहेत. दिल्लीतील भाजप खासदारांना विरोध … Read more