पोस्ट ऑफिसमध्ये RD चे खाते उघडा अन् ५० रुपये बचत करुन बनवा ४ लाख रुपये; ‘असा’ मिळवा फायदा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरींग डिपॉझिट अर्थात आरडी खाते असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने या खात्यांच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. आरडी अकॉउंट असणारे लोक मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील हप्ते ३१ जुलैपर्यंत जमा करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणतीच अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही आहे. सोबतच त्यांना डिफॉल्ट फी … Read more

दुप्पट पैसे कमविण्यासाठीची ‘ही’ विशेष योजना ! आता 118 महिन्यांत पैसे होतील दुप्पट; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले पैसे दुप्पट करण्याचा विचार करीत असाल तर आपण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला त्याचे पैसे आणि चांगले उत्पन्न मिळण्याची हमी मिळते. या योजनेसाठी व्याज दर आणि गुंतवणूकीची दुप्पट रक्कम ही तिमाही आधारावर सरकार ठरवते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, … Read more

१ जुलैपासून बदलणार ‘या’ सरकारी स्किमचे नियम; करोडो लोकांवर होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील ‘अटल पेंशन योजना’ यामध्ये ऑटो डेबिटमधून सुट देण्याची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर 1 जुलैपासून या योजनेत बचत झालेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी 11 एप्रिल रोजी ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ (पीएफआरडीए)ने 30 जूनपर्यंत एपीवाय अंतर्गत ऑटो … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more

खूषखबर! स्वस्तात सोने खरेदी करायची संधी, जाणुन घ्या मोदी सरकारच्या ‘या’ स्किम बद्दल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारच्या सॉवरेन गोल्ड बँड स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.या बाँडची विक्री २० एप्रिलपासून सुरू झाली.२४ एप्रिलपर्यंत वर्गणीसाठी गोल्ड बाँड खुले होते.जर तुम्हाला या सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही १० ग्रॅम सोनंही खरेदी करू शकता.ऑनलाइन सोन्याचे बाँड खरेदी करणार्‍यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट अर्थात ५०० रुपये … Read more