मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस व ‘खळफट्याक’ फेम अशी ओळख असणारे नितीन नांदगावकर यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर हे मनसेचे डॅशिग नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या … Read more

“…अशा कितीही चौकश्या करा, माझं तोंड बंद होणार नाही” – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची काल ही प्रतिक्रिया दिली. अंमलबजावनी संचनालय (ईडी) ने सुमारे ८ तास त्यांची चौकशी केली. ‘कोहिनूर सीटीएनएल’ प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजवला होता. त्यासंधर्भात ते काल … Read more

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहीत होते. तसे मी त्यांचे नेते बाळा … Read more

ईडी नोटिसीचे ‘राज’कारण ; २२ ऑगस्टला मनसे ईडी कार्यालया समोर करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंड प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर मिल भूखंड विक्री संदर्भात काही तरी काळेबेरे आहे असा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र या सर्व प्रकारात मनसेने राजकारण करण्याचा चांगलाच इरादा केला असून मनसे शक्तिप्रदर्शन … Read more

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांची भविष्यात चौकशी केली जाऊ शकते अशी शक्यता राजकीय जाणकारांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओचा झंझावात केल्यानंतरच वर्तवली होती. या संदर्भात कारवाही करण्यास सत्ताधारी पक्षाने योग्य वेळ निवडली … Read more

भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या किती जागा निवडून येणार याबद्दल तंतोतंत अंदाज व्यक्त करतात. विधानसभा निवडणुकी बद्दल देखील कोणी तरी अंदाज व्यक्त केला की, भाजपच्या २५० जागा निवडून येणार म्हणे. जर भाजपच्या २५० जागा निवडून येणार असतील तर मग आम्ही काय २८ जागी गोट्या खेळायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी … Read more

३७० च्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोदीसरकार बद्दल दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी  |  केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आग ओखणाऱ्या राज ठाकरे यांनी ३७० च्या मुद्दयांवर केंद्र सरकारची स्तुती केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदर्भात भाष्य केले असून त्यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट करून सरकारच्या या निर्णयाची प्रसंशा केली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या स्तुतीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले … Read more

नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. देशभरात जर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असेल तर निवडणूक हि बॅलेट पेपरवर घेतली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ऑफिसमधून बाहेर येताच राज ठाकरे यांनी माध्यमांशी … Read more

लाव रे तो व्हिडीओला निवडणूक आयोग म्हणतो दाखव सभांचा खर्च

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली वेगळी राजकीय दहशतच निर्माण केली होती.मात्र आता त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकी दरम्यान घेतलेल्या सभांचा खर्च मागितला आहे. या संर्दभात माध्यमांना राज्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार ज्यावेळी राज ठाकरे लोकसभा … Read more

नाशिकमध्ये आज ‘लाव रे तो व्हिडिओ’

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, आज नाशिकमध्ये होत आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.गोल्फ क्लबवर सायंकाळी सहा वाजता होनार आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सभेत राज ठाकरेंकडून … Read more