SC/ST वर्गासाठी 33 टक्के जागा राखीव! महिला आरक्षण कायद्यामुळे आणखीन काय बदल होणार?

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज नवीन संसदेत दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी नवीन संसदेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक मांडले आहे. या विधेयकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महिला आरक्षणासाठी … Read more

जुने संसदभवन इतिहासजमा!! आजपासून नव्या संसद भवनात कामकाज सुरू

old parliament

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नविन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदारांनी प्रवेश केला आहे. आता थोड्याच वेळात नविन संसदेत विशेष अधिवेशनाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. सर्व खासदार नविन संसद भवनात आसनस्थ झाले आहेत. जुन्या संसद भवनाला निरोप दिल्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे, जुनी संसद इतिहास जमा … Read more

महिला आरक्षणासंबंधी मोठी अपडेट!! आज होणार संसदेत विधेयक सादर

mahila aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसदीय इमारतीत कामकाज सुरू केले जाणार आहे. नवीन इमारतीत कामाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाची विधेयक अधिवेशनात मांडली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, आज अधिवेशनात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल महिला आरक्षण विधेयक … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरातील 15 हजार घरांचे लोकार्पण; ‘हे’ असतील लाभार्थी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोलापूरमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा गृहनिर्माण प्रकल्प तब्बल शंभर एकरामध्ये पसरलेला असेल ज्यामध्ये 30 हजार घरे उभारली जातील. यातील 15 हजार घरे ही उद्घाटना पूर्वीच बांधली गेली आहेत. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. या योजनेअंतर्गत … Read more

भाजपकडून नितीश कुमार यांना राज्यपाल पदाची ऑफर; इंडिया आघाडीला फोडण्याचा नवा डाव

nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी देशात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आता या आघाडीला फोडण्यासाठी भाजपने खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून आता थेट मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी जर ही ऑफर स्वीकारली तर ते पुन्हा एनडीएमध्ये (NDA) … Read more

कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more

PM Vishwakarma Yojana : ‘या’ नागरिकांना मिळणार 3 लाख रुपये; मोदींनी लाँच केली नवी योजना, इथे करा अर्ज

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पारंपरिक कामगारांसाठी एक नवीन योजना अखेर आजपासून सुरू केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) असे या योजनेचं नाव आहे. देशातील कारागीर, शिल्पकार, कुंभार यांच्यासहित जवळपास 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडावा या उद्देशाने सरकारने ही योजना आज लाँच केली आहे. या … Read more

Bharat Vs India वादात ब्लू डार्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; शेअर्समध्ये झाली झपाट्याने वाढ

Blue dart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात भारत आणि इंडिया या नावावरून वाद निर्माण झालेला दिसत आहे. या वादाचे पडसाद आता भारतीय कंपन्यांवर देखील उमटू लागले आहेत. भारत आणि इंडिया नावावर वाद सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक कंपनी ब्लू डार्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीने आपल्या प्रीमियम सेवेचे डार्ट प्लस नाव बदलून भारत डार्ट असे … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल; सरकार ‘या’ शेतकऱ्यांना अपात्र ठरवत रक्कम करणार वसूल

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत लाखोंपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेची रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. नुकताच या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला असून आता पंधराव्या … Read more

हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष; ठाकरेंचा मोदींवर निशाणा

uddhav thackeray and narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरुष असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी … Read more