पंकजा मुंडेंना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र

Fadanvis Pankja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणूकी साठी भाजपने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात फडणवीसांचेच षडयंत्र आहे … Read more

पवारांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स” आजार; अमोल मिटकरींची मनसे नेत्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोंवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला असून आता त्यावर राष्ट्रवादी … Read more

अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा ; सदाभाऊंची जहरी टीका

Sadabhau Khot Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या एकमेकांवर टीका करताना नेतेमंडळींना आपण काय बोलतोय याचेही भान राहत नाही. टीका करताना त्यांचा तोलही सुटत आहे. याचा प्रत्यय आला असून शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी … Read more

फडणवीसांच्या हनुमान चालीसेत चुका; राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात दाखल व्हा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यात हनुमान चालीसा म्हणतं राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी स्वत: हनुमान चालिसा म्हणून दाखवली. मात्र, त्यांच्या हनुमान चालीसेतील चूक राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिट करी यांनी काढली आहे. तसेच ट्विट करीत ”आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत … Read more

राष्ट्रवादीचे एक गाढव बरळलं तर दोन गाढवं दात काढत होती : विक्रम पावसकर

कराड | सांगली येथे राष्ट्रवादीचे गाढव बरळल होत, ते गाढव म्हणजे आ. अमोल मिटकरी हे होय. त्यामध्ये आणखी दोन गाढव सामील झाली होती. एक जयंत पाटील आणि धनंजय मुंडे ही गाढव दात काढत होती. राष्ट्रवादी पक्ष जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहिल. मंत्राची काही माहिती नसताना ही लोक दात काढत … Read more

“तुम्हाला हनुमान चालीसाच्या दोन ओळी तरी म्हणता येतात का?”;राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना टोला

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावले आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही … Read more

सिल्व्हर ओकवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड नागपुरचाच, लवकरच….; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे विधान

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनामागील काही गोष्टी काल गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीदरम्यान समोर आल्या. यावेळी हल्ल्यापूर्वी सदावर्तेना नागपूरहून फोन आल्याचेही उघड झाले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सिल्व्हर ओक … Read more

मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात; मिटकरींचा नेम कोणावर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणा मागील मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात हे शोधावं लागेल, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. काही … Read more

चंद्रकांत पाटलांची अवस्था ‘मळमळतय मी तळमळतय मी’ झाली आहे

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची स्तुती केली होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाने बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असे त्यांनी म्हंटल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत … Read more

सदाभाऊंचा अमोल मिटकरींवर हल्लाबोल; म्हणाले की, तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी …

sadabhau mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली अशी विखारी टिका केली होती. त्यानंतर आता परत सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये … Read more