राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका झाली. कोश्यारीना परत दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी विरोधकांनी केंद्राकडे केली आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी याना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या … Read more

राज्यपालांच्या विधानानंतर गडकरींनी सोडलं मौन; Video शेअर करत म्हणाले की

nitin gadkari bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. आता खुद्द नितीन गडकरी यांनीच एक व्हिडिओ शेअर करत राज्यपालांना घरचा आहेर दिला आहे. आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती … Read more

राज्यपालांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक; संजय गायकवाडांचा थेट इशारा

sanjay gaikwad Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत छत्रपतींचा वारंवार अपमान होत … Read more

त्यांनी उचलली जीभ आणि लावली…; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आज एक विधान केले. त्यांच्या विधानानंतर राज्यपालांवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची … Read more

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या; संभाजीराजे संतापले

sambhajiraje Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं त्यांनी म्हंटल. राज्यपालांच्या या विधानानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. या राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा अशी मागणी त्यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

शिवराय जुन्या काळातील आदर्श; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं त्यांनी म्हंटल. आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. राज्यपालांच्या या विधानाने … Read more

आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? सामनातून कोश्यारींवर निशाणा

uddhav thackeray and bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सरकारला विविध सूचना देत होते. त्यावरून राज्यपाल आणि सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवरून खटके उडताना आपण पहिले. आता राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे मात्र राज्यपालांनी अजून तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यावरून सामनातील रोखठोक सदरातून कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे … Read more

अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर; राज्यपालांची भेट घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही. राज्यपाल कार्यालयाने ट्विट करुन या भेटीची माहिती दिली आहे. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल … Read more

शिंदेंचा ठाकरेंना दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी समोर येत आहे. तसेच शिंदे नव्याने 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने 2020 लाच पाठवलेली यादीवर राज्यपालांनी अद्यापही मंजुरी दिली नाही. राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या जुन्या … Read more

संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर राजू शेट्टींनी दिली ही प्रतिक्रिया; म्हणाले की…

Raju Shetty Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. राऊतांवरील कारवाईनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील पहिला माणूस मी आहे. जो ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत … Read more