प्रकाश आंबेडकरांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन ; म्हणाले की…

Prakash Ambedkar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात काहीच पैसा उरणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची बाजू घेतली आहे. “राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. त्यांनी सत्यपरिस्थिती मांडली आहे. त्यांच्या विधानाचे मी … Read more

नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच; मनसे आक्रमक

raj thackeray bhagatsinh koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी तीव्र शब्दात कोषारी यांच्यावर टीका केली आहे. नावात … Read more

राज्यपालांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला?

Uddhav Thackeray Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? असा सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला, असेही शिवसेनेनं म्हंटल. भाजपच्या अनैतिक कृत्यात आपल्या महामहिम राज्यपालांनी सहभागी व्हावे याचे … Read more

या राज्यपालांवर न बोललेलंच बरं; शरद पवारांचा खोचक टोला

pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा आहे, त्यामुळे या राज्यपालांवर न बोललेलंच बर असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार म्हणाले, हे … Read more

राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये; राऊतांचा टोला

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये असा टोला राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

इतका अभ्यास बरा नाही, या अभ्यासाचे ओझे झेपलं पाहिजे; राऊतांचा राज्यपालांना टोला

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रश्न राज्यपालांच्या कोर्टात असून आपण अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांचा समाचार घेतला आहे. राज्यपाल अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही असा खोचला टोला संजय राऊत यांनी लगावला संजय राऊत … Read more

शरद पवार राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचे आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. पवार नुकतेच राजभवन मध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा आहे. सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन … Read more

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत – संजय राऊत

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेल्याचे बोलले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

राज्यपाल कोश्यारींचा कारनामा; मॉडेल तरुणीला विशेष हेलिकॉप्टरने डेहरादूनला जाण्यास केली मदत?

देहरादून । कोरोना जागतिक साथीच्या आजारामुळे देशभरात सध्या लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. एकीकडे पोलिस प्रशासनातर्फे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, तर दुसरीकडे बरेच राजकारणी नियम मोडण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी असाच एक पराक्रम केला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांनी जैनी उर्फ जयंती नावाच्या एका मॉडेलला महाराष्ट्रातून विशेष … Read more

राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी केली निवडणुकीची मागणी

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे समजत आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि जमेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.  राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल रोजी … Read more