मुलीचा 12 वीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षेसुद्धा बारावीत होती. तिचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक झाले व त्यांनी फेसबुकवर तिच्यासाठी पोस्ट लिहिली. ‘२०१९ मध्ये माझ्या कर्करोगावरील उपचार सुरू असताना, … Read more

एकता कपूर कडून मिळाला धोका, तेव्हा सलमानने दिला आसरा; बिग बॉस विनरचा आश्चर्यकारक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या झाल्यापासून बॉलिवूड इंडस्ट्रीत nepotism चा मुद्दा जोर पकडला आहे. करण जोहरपासून सलमान खानपर्यंत या प्रकरणाला लक्ष्य केले गेले होते. आता ‘बिग बॉस 8’चा विजेता गौतम गुलाटीनेही या विषयावर आपला अनुभव सांगितला आहे. आम्ही आपल्याला सांगतो की गौतम गुलाटी लवकरच ‘व्हर्जिन भानुप्रिया’ चित्रपटात दिसणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार गौतम … Read more

शाहरुखला पाहून रडू लागला चाहता, व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्यांचे लाखो चाहते असतात. हे चाहतचे आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी आतुर असतात. त्यांना पहिल्यावर कधीकधी चाहते भावूकही झाल्याचे दिसते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या चाहत्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचा चाहता त्याला पाहून रडू लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख चाहत्यांच्या गर्दीमधून चालला … Read more

या बॉलिवूड सुपरस्टारला आली होती कटप्पाच्या भूमिकेची ऑफर;जाणून घ्या कोण होता ‘हा’ अभिनेता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता प्रभास स्टारर फिल्म बाहुबलीची बरीच चर्चा होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनवर चांगली कामगिरी केली. चित्रपटात प्रभास म्हणजेच महेंद्र बाहुबलीचे पात्र जसे प्रसिद्ध होते तसेच आणखी एक पात्र खूप प्रसिद्ध होते, ते म्हणजे कटप्पा. कटप्पाचे पात्र खूप प्रसिद्ध झाले आणि त्या कटप्पाबद्दलही एक प्रश्न बर्‍यापैकी व्हायरल झाला आणि तो म्हणजे … Read more

सुशातंच्या आत्महत्येची CBI चौकशी करा; गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं केली गृहमंत्री शहांकडे मागणी

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चर्चा काही केल्या संपत नाही आहे. सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. या काळात पोलिसांच्या चौकशीत सुशांतने आत्महत्याचं केल्याचं समोर आलं आहे. परंतु, अजूनही सुशांतच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाही आहे. अशा वेळी त्याचे चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत असतांना सुशांतची गर्लफ्रेंड रिया … Read more

दाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. करोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ध्रुव सर्जा आणि त्याच्या पत्नीवर बंगळुरु … Read more

“केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमानने शेती करतानाचा एक फोटो ट्विट केला होता. या फोटोवर त्याने उपरोधिक टोला लगावला आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने देशातील शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी एक फोटो पोस्ट … Read more

सुशांत सिगच्या आत्महत्येला वेगळं वळण; रिया चक्रवर्तीची अडचण वाढली

मुंबई | सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व् हादरला होते. सुशांतने केलीली आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असे त्याच्या चाहत्यांचे मत होते. त्यावर अनेक बॉलिवूड दिगज्जांचे जवाब नोंदवले गेले आहेत. करण जोहर , यश चोप्रा, संजय लीला भन्साळी यांच्यावर सुद्धा आरोप लागले होते.भन्साळी यांचा जवाब नोंदवला गेला आहे त्यातून यश चोप्रा यांची अडचण कमी झाली … Read more

B’day : तुम्हाला कतरिना कैफचे खरे नाव माहित आहे? चला तर पाहूया कॅट च खरं नाव

हॅलो महाराष्ट्र  ऑनलाइन |बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. कतरिना कैफ सुमारे 17 वर्षापासून चित्रपटसृष्टीत आहे आणि यादरम्यान तिने शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यासह हृतिक रोशन आणि अक्षय कुमार सारख्या बड्या चित्रपटातील कलाकारांसोबत काम केले आहे. आज, कॅटरिनाच्या वाढदिवशी आम्ही तिचे खरे नाव सांगणार आहोत आणि तिने … Read more

हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली. … Read more